Tuesday, September 15, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

ताई, तुमचा विजय निश्चित

प्रियांका आसबे यांना तरूणांकडून विजयाची खात्री

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 29, 2026
in सोलापूर
0
ताई, तुमचा विजय निश्चित
0
SHARES
98
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रियांका आसबे यांची वाड्या वस्त्यावरील मतदारांशी संवाद

विकासासाठी भाजपाला निवडून देण्याची विनंती

कंदलगाव… दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव पंचायत समिती गणातून भाजपाकडून प्रियांका आसबे निवडणूक लढवीत आहेत . प्रियंका आसबे यांचे पती रमेश आसबे दक्षिणमधील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांशी सलोख्याचे संबंध आहेत . त्यांच्या पत्नीला पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळाल्यामुळे कंदलगाव ,अंत्रोळी, ,विंचूर , शंकरनगर, गुंजेगाव, अकोले (मं) या गावातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रियांका आसबे या प्रचारासाठी गेल्यानंतर तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ताई, भाजपाच्या विकासकामांमुळे तुमचा विजय निश्चित आहे, असे सांगत प्रियांका आसबे यांना विजयाची खात्री देण्यात येत आहे.

भाजपने महिला, शेतकरी व तरुणांच्या शिक्षणासाठी अनेक विकासात्मक धोरण राबविल्यामुळे देशाचा विकास होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून येणे गरजेचे असल्याचे सांगत तरुणांमधून उमेदवार प्रियांका आसबे व रमेश आसबे यांना विजयाची ग्वाही देण्यात येत आहे. भाजपमुळे कंदलगाव पंचायत समिती गणात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाले आहेत . शिवाय आमदार सुभाष देशमुख व मनिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उर्वरित विकास कामांचाही पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी निवडून देऊन विकासाची संधी देण्याची विनंती उमेदवार प्रियांखा आसबे या करीत आहेत. यावेळी रमेश आसबे यांनी विंचूर, शंकरनगर, कंदलगाव व अंत्रोळी या गावातील मतदारांशी संवाद साधून भाजपाच्या उमेदवारांना निवडून देण्याची विनंती केली.

Previous Post

प्रचारसभेचे रूपांतर झाले शोकसभेत

Next Post

हत्तूर जिल्हा परिषद गटात धनुष्यबाण चालणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
हत्तूर जिल्हा परिषद गटात धनुष्यबाण चालणार

हत्तूर जिल्हा परिषद गटात धनुष्यबाण चालणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

134260

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697