Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सत्ताधार्‍यांना फुटबाॅलचा किक बसणार

जावीद लिगेवान मंद्रूपमध्ये करणार चमत्कार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 31, 2026
in सोलापूर
0
सत्ताधार्‍यांना फुटबाॅलचा किक बसणार
0
SHARES
229
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एमआयएमआयएम पक्षाकडून पुरस्कृत उमेदवार.…

मंद्रूप…
मंद्रूपमधील युवा व तरूण उमेदवार म्हणून जावीद लिगेवान यांची मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे. जावीद लिगेवान यांना सत्ताधारी व प्रस्थापितांना आव्हान देत एआयएमआयएम पक्ष पुरस्कृत मंद्रूप पंचायत समिती गणातून उमेदवारी मिळाली असून फुटबाॅल चिन्ह घेऊन मतदारांना मतदान करण्याची विनंती करीत आहेत. मतदारांमधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून फुटबाॅल चिन्हाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे लिगेवान यांच्या फुटबाॅल चिन्हाचा प्रस्थापित व सत्ताधार्‍यांना किक बसणार असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जावीद लिगेवान यांनी जाम ए मस्जिद येथे नारळ वाढवून प्रचार शुभारंभ केला. यावेळी एआयएमआयएम पक्षाचे शौकत पठाण , माजी नगरसेवक फिरदोस पटेल, मिरा लीगेवान ,ग्रामपंचायत सदस्य बाबुलाल लिगेवान, शब्बीर मुल्ला, मुबारक मोमीन सर , गौस मुल्ला, सलाउद्दीन काझी, बिलाल शेख, बाबूलाल शेख, सद्दाम शेख, गौस पटेल, हुसेन शेख, बबलू बागवान, उस्मान शेख, अमीन शेख, रजाक लिगेवान आदी उपस्थित होते.
जावीद लिगेवान यांचे वडील बाबूलाल लिगेवान व आई बेबीजान लिगेवान या कोरे पॅनलमधून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे सत्ताधार्‍यांना फटका बसणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. मंद्रूपच्या विकासासाठी एखदा संधी देण्याची विनंती करीत जावीद लिगेवान तरूण कार्यकर्त्यांसह मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे त्यांच्या फुटबाॅल चिन्ह चर्चेचा विषय ठरला आहे.

Previous Post

मतदान तारखेत बदल

Next Post

“अनंत”ला निवडून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
“अनंत”ला निवडून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही

"अनंत"ला निवडून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133946

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697