Saturday, June 27, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

निवडून दिल्यास मतदारसंघाचा कायापालट करणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 31, 2026
in सोलापूर
0
निवडून दिल्यास मतदारसंघाचा कायापालट करणार
0
SHARES
424
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अनंंत म्हेत्रे यांचा होम टू होम प्रचार

मंद्रूप…
मंद्रूप पंचायत समिती गणातील काॅंग्रेसचे उमेदवार अनंत म्हेत्रे व जिल्हा परिषदेच्या उमेदवार सनाकौसर शेख यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत होम टू होम प्रचार सुरू केला आहे. निवडून दिल्यास मतदारसंघात विकासाची गंगा आणणार असल्याचे सांगत अनंत म्हेत्रे हे मतदारांशी संवाद साधत आहेत. अनंत म्हेत्रे यांनी मंद्रूप, वांगी, वडकबाळ व बसवनगर येथे होम टू होम प्रचार करून प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रदीप ख्याडे यांच्यासह तरूणांची फौज घेऊन ज्येष्ठांना मतदान करून निवडून देण्याची विनंती करीत आहेत. तरूण व विकासाची ध्यास असणार्‍या अनंत म्हेत्रे यांना मतदारांकडून निवडून देण्याची ग्वाही देण्यात येत असल्याने म्हेत्रेंचा उत्साह वाढला आहे.
काॅंग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाल्यापासून अनंत म्हेत्रे यांनी मतदारसंघातील वाड्या वस्त्यांवर जाऊन मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच पंचायत समिती निवडणूकीत निवडून दिल्यास मिळणार्‍या निधीतून व खासदार प्रणिती शिंदे यांच्या निधीमधून विकास करण्याची ग्वाही देत मतदारांचे मनपरीवर्तन करीत आहेत. त्यामुळे मंद्रूप पंचायत समिती गणातून अनंत म्हेत्रे चमत्कार करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Previous Post

“अनंत”ला निवडून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही

Next Post

विकासामुळे भाजपाचा विजय निश्चित

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
विकासामुळे भाजपाचा विजय निश्चित

विकासामुळे भाजपाचा विजय निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

June 27, 2026
औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

June 26, 2026
गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार पाचशे कोटी रुपये वितरित होणार

June 26, 2026
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी सदैव तत्पर.. महादेव कोगनूरे यांची ग्वाही

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी सदैव तत्पर.. महादेव कोगनूरे यांची ग्वाही

June 26, 2026
निंबर्गीच्या शिरपेचात मानाचा तुरा, गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

निंबर्गीच्या शिरपेचात मानाचा तुरा, गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

June 26, 2026
स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

June 25, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या  सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

June 25, 2026
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

June 25, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक