Friday, June 26, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

श्रृती गायगवळी यांची निंबर्गी गणात प्रचाराचा झंझावात

सत्ता परीवर्तनाचे भागिदार होण्याचे आवाहन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 31, 2026
in सोलापूर
0
श्रृती गायगवळी यांची निंबर्गी गणात प्रचाराचा झंझावात
0
SHARES
110
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

निवडून दिल्यास मतदारसंघाचा कायापालट करू

निंबर्गी …
निंबर्गी पंचायत समिती गणातील काँग्रेसच्या उमेदवार श्रुती चंद्रशेखर गायगवळी यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला असून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून सत्ता परीवर्तनाचे भागिदार होण्याची विनंती करीत आहेत. मतदारांनी निवडून दिल्यास या भागाचा कायापालट करू अशी ग्वाही मतदारांना देत आहेत. श्रुती गायगवळी या तरुण, तडफदार व विकासासाठी झटणाऱ्या चंद्रशेखर गायगवळी यांच्या पत्नी आहेत.
श्रुती गायगवळी या निंबर्गी कारकल, औज , चिंचपूर व टाकळी या गावातील मतदारांपर्यंत पोहोचून विकासाची ब्लूप्रिंट सादर करून मतदारांची मने जिंकत आहेत.

तसेच मतदारांनी कुठल्याही अमिषाला बळी न पडता देशाच्या विकासात हातभार लावलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहनही करीत आहेत. तरुणांच्या सहकार्याने व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार मतदारसंघाचा काम करणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे मतदारांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रचारातील आघाडी पाहून श्रुती गायगवळी यांना मतदारांकडून विजयाची ग्वाही देण्यात येत आहे.

Previous Post

विकासामुळे भाजपाचा विजय निश्चित

Next Post

हत्तूरच्या विकासासाठी भरभरून निधी देणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
हत्तूरच्या विकासासाठी भरभरून निधी देणार

हत्तूरच्या विकासासाठी भरभरून निधी देणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

June 25, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या  सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

June 25, 2026
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

June 25, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

‘त्या’ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

June 25, 2026
आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

June 24, 2026
सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक