Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाचे पालकमंत्री गोरे यांच्याकडून कौतुक

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 8, 2026
in सोलापूर
0
मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाचे पालकमंत्री गोरे यांच्याकडून कौतुक
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कौतुक केले. मंगळवारी, जिल्हा परिषदेत आल्यानंतर गोरे यांनी मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अमोल जाधव यांच्यासह अभियान कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत जिल्ह्यात राज्य स्तरावरून विविध सेलिब्रिटी, कीर्तनकार यांच्या प्रभावी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचाही आढावा घेतला. प्रारंभी अतिरिक्त सीईओ कोहिनकर यांनी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या अभियानासाठी समाज माध्यमाचा प्रभावी वापर व ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेले कामाचे प्रेझेंटेशन उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ यांनी केले.

 

 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त सीईओ कोहिनकर यांच्यासह विभागप्रमुख व गटविकास अधिकारी प्रत्येक गावास भेट देऊन मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या कामांना गती देत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. यावेळी जनसंपर्क अधिकारी सचिन जाधव, अधीक्षक सुहास चेळेकर, कक्ष अधिकारी सिध्दाराम बोरूटे, अक्षय स्वामी, अधीक्षक आप्पा भोसले, अभिनव पायंडे उपस्थित होते.

 

Previous Post

*जलजीवनच्या कर्मचाऱ्यांना ग्रामविकास विभागात कायम करणार ; पालकमंत्री गोरे..!*

Next Post

मुख्यमंत्री फडणवीस यांची १० जानेवारीला सभा..

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मुख्यमंत्री फडणवीस यांची १० जानेवारीला सभा..

मुख्यमंत्री फडणवीस यांची १० जानेवारीला सभा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133031

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697