Tuesday, June 9, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मंद्रूपमध्ये अवकाळी पावसाचे जोरदार बॅटींग

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 19, 2026
in सोलापूर
0
मंद्रूपमध्ये अवकाळी पावसाचे जोरदार बॅटींग
0
SHARES
443
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
https://navprabhatnews.com/wp-content/uploads/2026/04/video_20260419_1752223.mp4

अवकाळी पावसाचे आगमन 

मंद्रूप…

मंद्रूप मध्ये दोन तासापासून अवकाळी पावसाने जोरदार बॅटींग करीत हजेरी लावली आहे. दिवसभर उकाडा जाणवत असताना व ढगाळ वातावरण असल्यामुळे सायंकाळी 5:45 वाजल्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सलग दोन तास पावसाची बॅटिंग सुरू असून तीन तासापासून वीज गायब झाली आहे . त्यामुळे अबालवृद्धांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष, चिकू , आंबा या फळ पिकांचे नुकसान होणार आहे. तर जमीनीची मशागत करणार्‍या शेतकर्‍यांना फायदा होणार आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

नऊ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर नागेश बनला सहायक नगर रचनाकार अधिकारी

Next Post

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी पैशाची मागणी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी पैशाची मागणी

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी पैशाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक