Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

आम्रपाली ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
August 21, 2026
in सोलापूर
0
आम्रपाली ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई
0
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

१४ जणाविरोधात गुन्हा दाखल, ४ लाख ८२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

मंद्रूप…
मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील सोलापूर विजयपूर रोडवरील वडकबाळ गावाच्या शिवारात आम्रपाली ऑर्केस्ट्रा बार मध्ये विनापरवाना व नियमांचे उल्लंघन करून ऑर्केस्ट्रा बार चालु असल्याची गोपनीय माहीती पोलीस निरीक्षक, शंकर पटवारी यांना मिळाल्याने वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून एकूण १० पुरूष व ४ महीलां विरूध्द
मंद्रुप पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी आॅर्केस्ट्रा बार मधून चार लाख ८२ हजार रूपये किंमतीचे साहीत्य, मोटर सायकल व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
सुप्रिया कुमार मोदल वय १९ रा. सुभाष पाली बारासात नॉर्थ २४ परगणा पश्चिम बंगाल, नेहा सिंकदर मलीक वय २४ रा. ९४ टालीगंज रोड कोलकाता पश्चिम बंगाल , राक्षी दिपककुमार संधा वय २० रा. कैतुका नंदन बरण बिहार, सध्या सोरेगांव ता. उत्तर सोलापूर , रूबी किशोरी पटेल वय २३ रा. नरकटीया पुर्वी चम्पारण बिहार सध्या सोरेगांव ता. उत्तर सोलापूर, मनोज माधव पाटील बार चालक रा.प्लॉट नंबर ९१ पापारामनगर विजापूर रोड सोलापूर, ग्राहक अमर अशोक तोडकर वय २५ वर्ष रा.पंचशील नगर इंडी जि. विजापूर , विरेश बसवराज शेटटर रा . इंडी जि. विजापूर राज्य कर्नाटक , परमानंद उदयकुमर पोतदार वय २३ रा. गांधी चौक इंडी जि. विजापूर कर्नाटक, बसवराज शांताप्पा
कुंटोजी वय २१ वर्ष रा. मार्केट यार्ड इंडी जि. विजापूर राज्य कर्नाटक , शांताप्पा साहेबण्णा हदगल,वय २८ रा. शांतेश्वर टेम्पल विजापूर कर्नाटक, सोमय्या बसय्या मठपती वय ३६ रा. इंडी विजापूर राज्य कर्नाटक, महमंद हिदायतुला माशाळकर वय ५० वर्ष रा. शापेट मेनरोड
विजापुर राज्य कर्नाटक , मरफारूक अब्दुललतीफ बगली वय ३६ रा. के. के. जियस जपळ कासगीरी
गल्ली विजापूर कर्नाटक व कामगार व रियाज हारून आवटे वय २८ वर्ष रा. मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर
यांच्या विरूध्द मंद्रुप पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रेरणा कटटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे,चंद्रकांत कदम, श्रीराम आदलिंग,उत्तम सासवे, सिंकदर मुल्ला, अश्पाक
मियावाले, बिरण्णा वाघमोडे, पुजा काळे, विदया कांबळे, नानासाहेब अवघडे यांनी केली.

वरिष्ठांच्या कारवाईच्या धास्तीने कारवाई

मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य आॅर्केस्र्टा बार सुरू असल्याची माहीती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाईची तयारी केल्याची माहीती मिळताच मंद्रूप पोलीसांनी कारवाई केल्याची चर्चा सुरू आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

पदभार सोडला तरी बिले काढण्याचा खटाटोप

Next Post

खा. ज्योतीताई वाघमारे महिला सक्षमीकरणासाठी देणार योगदान !

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
खा. ज्योतीताई वाघमारे महिला सक्षमीकरणासाठी देणार योगदान !

खा. ज्योतीताई वाघमारे महिला सक्षमीकरणासाठी देणार योगदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133036

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697