Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

उद्योजक म्हणून यशस्वी व्हा ! जनसेवक महादेव कोगनूरे यांचे तरूणांना आवाहन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 3, 2026
in सोलापूर
0
उद्योजक म्हणून यशस्वी व्हा ! जनसेवक महादेव कोगनूरे यांचे तरूणांना आवाहन
0
SHARES
72
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 महादेव कोगनूरे यांच्या हस्ते मंद्रूपमध्ये वैभव ट्रेडर्सचे शुभारंभ

मंद्रूप..
तरूणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वावलंबी जीवन जगण्यासाठी उद्योगाला प्राधान्य द्यावे. राजकारण व नोकरीच्या पाठीमागे न लागता समाजाच्या गरजेनुसार उद्योग निवडून यशस्वी व्हावे, असे प्रतिपादन एमके फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक व सागर सिमेंटचे  गोवा व महाराष्र्ट राज्याचे प्रमुख महादेव कोगनूरे यांनी केले. मंद्रूप येथील विजयकुमार घाले यांच्या वैभव ट्रेडर्सचे शुभारंभ कोगनूरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

             यावेळी पंचायत समिती सदस्य मळसिध्द मुगळे, माजी सभापती अप्पाराव कोरे, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष प्रशांत कडते, ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे , गोविंद पाचवे, सुरेश स्वामी, शिवराज कालदे , अॅड. नागेश मेंडगुदले, ग्रामपंचायत अधिकारी प्रविणकुमार घाडगे, सिध्दलिंग म्हेत्रे,रमेश कट्टीमनी, चंद्रकांत ख्याडे, मळसिध्द घाले, मनोज पाचवे, शिवानंद माळी , गुरूनाथ जोडमोटे, निंगप्पा कुमठेकर, प्रदीप ख्याडे, दयानंद देवमाने, सागर घाले आदी उपस्थित होते.


यावेळी मळसिध्द मुगळे यांनी घाले परीवाराच्या उद्योग क्षेत्रातील निर्णयाचे स्वागत करून उद्योगात ग्राहकांच्या मागणीनुसार नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विजयकुमार घाले व घाले परीवाराला नवीन व्यवसाया निमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्हाळप्पा घाले, चिदानंद घाले, निंगप्पा ख्याडे, केदार घाले, वैभव घाले , विशाल घाले, मल्लिनाथ घाले व जाकीर शेख आदींनी परीश्रम घेतला.

…..,.,,,..,…

नवप्रभात न्यूज पोर्टल – आपल्या हक्काचे व्यासपीठ

*आपल्या भागातील प्रत्येक घडामोड, आता थेट आपल्या मोबाईलवर!*

ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, शेती विषयक माहिती, शैक्षणिक बातम्या आणि आपल्या गावातील प्रत्येक लहान-मोठी बातमी प्रसिद्ध करण्यासाठी एकच विश्वासाचे नाव…

* नवप्रभात न्यूज पोर्टल *

*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

आपली बातमी, आपली जाहिरात – लाखो वाचकांपर्यंत पोहोचवा तेही अल्प दरात!

सत्य, निर्भीड आणि जनतेच्या हिताची पत्रकारिता.

Previous Post

” दुष्काळ जाहीर करा” , अन्यथा तीव्र आंदोलन करणार

Next Post

आरोपीला न्यायालयीन कोठडीनंतर पुन्हा पोलीस कोठडी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

आरोपीला न्यायालयीन कोठडीनंतर पुन्हा पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133018

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697