Friday, September 18, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 18, 2026
in सोलापूर
0
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी
0
SHARES
65
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सहा महिन्यासाठी विस्तार अधिकारी यांचे प्रशासक राज्य 

सोलापूर :

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका वेळेत न झाल्याने अखेर जिल्ह्यात “प्रशासक राज” सुरू झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल ६६४ ग्रामपंचायतींचा कारभार विविध विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी काढला आहे. शासनाच्या निर्देशानुसार, पंचवार्षिक मुदत संपलेल्या आणि यापूर्वी प्रशासक असलेल्या जिल्ह्यातील ६६४ ग्रामपंचायतींवर नव्या प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीईओ जैन यांच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, पर्यवेक्षिका, शिक्षण विस्तार अधिकारी, शाखा अभियंता यांच्यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    मुदत संपल्याने पुढील सहा महिन्यांसाठी हा कारभार अधिकाऱ्यांकडे राहणार आहे.
निवडणुका लांबल्याने आता गावचा कारभार लोकप्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांकडे गेला असल्याने ग्रामीण राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
….
दक्षिणमध्ये ५२ गावांत प्रशासक
…
दक्षिण  बीडीओ  मनोज राऊत यांनी तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नियुक्त केले आहेत. यामध्ये ग्रामपंचायत, शिक्षण, कृषी, सांख्यिकी विभागाचे विस्तार अधिकारी तसेच एकात्मिक बाल विकास योजनेच्या विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
…

* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294

Previous Post

शाळांमध्ये दिसणार शासनमान्य शिक्षकेतर कर्मचारी !

Next Post

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

September 18, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

September 18, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

शाळांमध्ये दिसणार शासनमान्य शिक्षकेतर कर्मचारी !

September 18, 2026
देवकतेंच्या मदतीला धावले महादेव !

देवकतेंच्या मदतीला धावले महादेव !

September 18, 2026
अक्कलकोट पंचायत समिती येथून ‘सेवा संकल्प’ बाईक रॅली

अक्कलकोट पंचायत समिती येथून ‘सेवा संकल्प’ बाईक रॅली

September 18, 2026
सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

137195

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697