Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांचे उपस्थितीत दक्षिण पंचायत समितीत वृक्षारोपण

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 17, 2026
in सोलापूर
0
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू
0
SHARES
134
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकाभिमुख उपक्रम राबविणे तसेच विकास कामांना गती देण्याच्या सूचना
 सोलापूर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या   कारकीर्दीला २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमीत्त १८ सप्टेंबर रोजी सेवा संकल्प अभियानाचे पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते वृक्षारोपण उद्घाटन करणेत आले. यावेळी शिक्षण व आरोग्य समिती सभापती केदार सावंत, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बाल कल्याण समिती अमृता वाघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, प्रसाद मिरकले पंचायत समिती सदस्य विजय राठोड, बलवान गोतसुर्वे सहायक गट विकास अधिकारी सनी चव्हाण, बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले, तालुका वैद्यकिय अधिकारी निलम घोगरे, उपअभियंता  दत्तात्रय सोनवणे, उपअभियंता एजाज मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.
       यावेळी  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सेवा संकल्प अभियानात शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे, लोकसहभाग वाढविणे, ग्रामस्तरावर लोकाभिमुख उपक्रम राबविणे तसेच विकास कामांना गती देणे बाबत सुचित केले. यावेळी सेवाज्योत बाइक रॅली काढणेत आली.
      कार्यक्रम यशस्वी करणे साठी गट विकास अधिकारी मनोज राऊत यांचे मार्गदर्शना खाली प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनिषा वास्ते, कृषि अधिकारी उमेश काटे, विस्तार अधिकारी सुरेश राठोड, शिवानंद सोलापुरे, ज्योतीराम भोसले, सदाशिव कोळी, समीर शेख, मृणालनी शिंदे, त्रषिकेश जाधव,शरद वाघमारे, जिलानी अन्सारी, अभिमन्यू कांबळे, विनायक कुंचपोर, सुधीर फुलारी,रुपाली मोरे, स्नेहा जाधव, गजेंद्र कुमटेकर, मिलन बिराजदार, अंजली पाटील, संदीप घोडके, अश्विनी बिराजदार,सचिन अंबेकर,अविनाश गायकवाड, कैलास जिंदे, पंडीत व्हनमाने यांनी परिश्रम घेतले.
….

…………………
नवप्रभात न्यूज पोर्टल – आपल्या हक्काचे व्यासपीठ*

*आपल्या भागातील प्रत्येक घडामोड, आता थेट आपल्या मोबाईलवर!*

ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, शेती विषयक माहिती, शैक्षणिक बातम्या आणि आपल्या गावातील प्रत्येक लहान-मोठी बातमी प्रसिद्ध करण्यासाठी एकच विश्वासाचे नाव…

* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

आपली बातमी, आपली जाहिरात – लाखो वाचकांपर्यंत पोहोचवा तेही अल्प दरात!

सत्य, निर्भीड आणि जनतेच्या हिताची पत्रकारिता.

Previous Post

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

Next Post

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136441

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697