Tuesday, September 22, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

विद्यापीठातील सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर” नाव द्या

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 22, 2026
in सोलापूर
0
विद्यापीठातील  सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर”  नाव द्या
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन

सोलापुर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये सिनेट बहुद्देशीय सभागृह असून या सभागृहाला सुभेदार मल्हारराव होळकर यांचे नाव देण्यात यावे. यासाठी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना सोमवारी निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजपा जिल्हा सचिव अमोल बापू कारंडे, प्रकाश घोडके,शंकर नरोटे, सदाशिव व्हनमाने आदी उपस्थित होते.

मराठी सत्तेचा झेंडा अटकेपार फडकावणारे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे शौर्य, पराक्रम, धाडस आणि मराठी सत्ता वाढवण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची साक्ष देण्यासाठी या सभागृहाला त्यांचे नाव असणे समर्पक आहे. त्यामुळे सकल हिंदु धनगर व इतर समाज बांधवांचीही इच्छा असून या सभागृहाला सुभेदार मल्हाराव होळकर बहुद्देशीय सभागृह असे नामकरण करण्यात यावे. विद्यापीठाला त्यांच्याच सुनबाई पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव आहे. अहिल्यादेवींना राज्यकारभाराचे शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्यात सुभेदार मल्हाराव होळकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनानूसारच अहिल्यादेवींनी जगात पुण्यश्लोक ही पदवी मिळवली आहे. तसेच आदर्शवत काम करुन इतिहासात अजराअमर झाल्या आहेत. त्यांना घडवण्यात सुभेदार मल्हाराव होळकरांचा सिंहाचा वाटा आहे. पराक्रमाला आणि शौर्याला स्मरण करण्यासाठी हे नामकरण करावे. अशी मागणी करण्यात आली आहे.

…………………….
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294

Previous Post

बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

Next Post

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

September 22, 2026
विद्यापीठातील  सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर”  नाव द्या

विद्यापीठातील सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर” नाव द्या

September 22, 2026
बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

September 22, 2026
दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

September 21, 2026
सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

September 21, 2026
ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

September 21, 2026
“फाईव्ह स्टार” शाळा निर्मितीसाठी दक्षिण पंचायत समितीचा पुढाकार,  इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी बीडीओंकडून नवोपक्रम राबविण्याच्या सूचना

दक्षिणच्या ५२ गावांचे “कारभारी” !

September 21, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

बदली होऊन दोन महिने झाले तरी शाखा अभियंता खुर्ची सोडेना !

September 19, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

139004

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697