Monday, September 21, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 21, 2026
in सोलापूर
0
ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष
0
SHARES
64
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 मंत्री – आमदारांच्या भूमिकेचा निषेध

सोलापूर ..
सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ असताना मंत्रालयात मंत्री, आमदार आणि अधिकारी मंत्रालयात सुकामेव्याच्या बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे असा आरोप करीत संभाजी ब्रिगेडने ‘चटणी-भाकरी’ आंदोलन केले. यावेळी शेण आणि पालापाचोळा आणून शासनकर्त्यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.
शेतकऱ्यांना पाणी, चारा आणि पिकांच्या नुकसानीच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत असताना शासनाकडून दुष्काळाबाबत ठोस निर्णय घेण्यास विलंब होत आहे. शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव सरकारला करून देण्यासाठीच चटणी-भाकरी आंदोलन करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी शाम कदम यांनी राज्य सरकार, मंत्री आणि आमदारांवर टीका केली. दुष्काळग्रस्त परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून सोलापूर जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या अडचणींची चेष्टा न करता त्यांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे कदम यांनी सांगितले.
___________________

* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294

Previous Post

दक्षिणच्या ५२ गावांचे “कारभारी” !

Next Post

सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

सिद्धेश्वर कारखान्यावर "थकीत उसबीला"साठी आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

September 21, 2026
सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

September 21, 2026
ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

September 21, 2026
“फाईव्ह स्टार” शाळा निर्मितीसाठी दक्षिण पंचायत समितीचा पुढाकार,  इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी बीडीओंकडून नवोपक्रम राबविण्याच्या सूचना

दक्षिणच्या ५२ गावांचे “कारभारी” !

September 21, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

बदली होऊन दोन महिने झाले तरी शाखा अभियंता खुर्ची सोडेना !

September 19, 2026
सोलापूरचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर!

सोलापूरचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर!

September 19, 2026
सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

September 18, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

September 18, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

138285

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697