Wednesday, October 28, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सोलापूर डीसीसी बँकेची निवडणूक……

सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
October 28, 2026
in सोलापूर
0
सोलापूर डीसीसी बँकेची निवडणूक……
0
SHARES
198
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन

सोलापूर..
महाराष्ट्र सरकारने दुष्काळा मुळे सहकारी संस्थांची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे परंतु सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही उच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार होणार आहे . या निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र विक्री आणि स्वीकृतीचे तीन दिवस झाल्याने ही निवडणूक पुढे जाणार नाही तिची प्रक्रिया सुरू राहील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ कक मधील तरतुदीनुसार नैसर्गिक आपत्तीमुळे राज्य शासनाच्या मते सहकारी संस्थांची निवडणूक घेणे लोकहिताचे नसेल अशा बाबतीत राज्य शासनास विशेष आदेशाद्वारे सहकारी संस्थांची निवडणूक पुढे ढकलण्याचा अधिकार आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून सहकारी संस्थांची, सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच ज्या प्रकरणी मा. उच्च न्यायालय / मा. सर्वोच्च न्यायालयाने सहकारी संस्थेची निवडणूक घेण्याबाबत आदेशीत केले आहे .अशा सहकारी संस्था वगळून तसेच ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूकीचा नामनिर्देशनाचा टप्पा सदर आदेशाच्या दिनांकापूर्वी सुरु झाला आहे अशा सहकारी संस्था वगळून शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांची निवडणुक सध्या ज्या टप्प्यावर आहे त्या टप्प्यावरुन या आदेशाच्या दिनांकापासून पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले.

________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

Previous Post

दक्षता जनजागृतीतून पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा संकल्प

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर डीसीसी बँकेची निवडणूक……

सोलापूर डीसीसी बँकेची निवडणूक……

October 28, 2026
दक्षता जनजागृतीतून पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा संकल्प

दक्षता जनजागृतीतून पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा संकल्प

October 28, 2026
मंद्रूप  बसस्थानकाचा मार्ग मोकळा;  भाडेतत्त्वाच्या प्रस्तावाला मंजुरी

मंद्रूप बसस्थानकाचा मार्ग मोकळा; भाडेतत्त्वाच्या प्रस्तावाला मंजुरी

October 28, 2026
सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

जाणून घ्या, पदवीधर आणि शिक्षक आमदार मतमोजणी पद्धत

October 26, 2026
महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

October 26, 2026
तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

October 23, 2026
कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

October 22, 2026
सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

सोलापुरात निघाली “बांगडी” म्हशीची अंत्ययात्रा

October 22, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

154157

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697