Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

होटगी येथील बेनक गणपती मंदिराचे जीर्णोध्दार

सिध्दरामेश्वरांनी स्थापन केलेल्या बेनक गणपती मंदिर जीर्णोध्दारासाठी भक्त घेताहेत कष्ट

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 8, 2026
in सोलापूर
0
होटगी येथील  बेनक गणपती मंदिराचे जीर्णोध्दार
0
SHARES
72
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : बाराव्या शतकात सोन्नलगी शिवयोगी सिध्देश्वर महाराज यांनी विरेश गणपती कुंभारी, बेनक गणपती होटगी, धुळीमहंकाळ गणपती रेवणसिध्देश्वर मंदिर, कारीगण गणपती देगाव, विरकर गणपती सम्राट चौक , विरकोलाहल गणपती भोगाव , मश्रूम गणपती तळे हिप्परगा व कामेश्वर गणपती शेळगी सोलापूर याठिकाणी अष्टविनायक मंदिराची उभारणी केली.

यामध्ये नऊशे वर्षांपूर्वी श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या अष्टविनायक मंदिरापैकी दुसरे गणपती मंदिर म्हणजे होटगी येथील श्री बेनक गणपती मंदिर ! या मंदिराचे जीर्णोध्दार करण्यात येत असून यासाठी कर्नाटक येथील गोकाकमधील मूर्ती साहीत्य आणण्यात आले आहे. होटगीमधील गणपती भक्तांकडून होटगी येथील कुंभारी रोडवर भव्य आणि आकर्षक गणपती मंदिर उभारणी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

यासाठी होटगीसह परीसरातील भक्तांकडून सढळ हाताने आर्थिक मदत देण्यात येत आहे. यासाठी होटगी मठाचे मठाधिपती व काशी पीठाचे जगदगुरू डाॅ. मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने मल्लिकार्जून मातनाळे, मल्लिनाथ चिवडशेट्टी, सचिन व्हनमाने, मल्लिकार्जून कोणदे, शिवानंद हुडे व सिध्देश्वर पाटील आदींसह इतर भक्तगण मंदिर जीर्णोध्दारासाठी कार्यरत आहेत.

 

यासाठी परराज्यातून कलाकार व मूर्तीसाहीत्य आणण्यात आले असल्याने मंदिराचे खर्च वाढत आहे. तरी सर्व भक्तांनी बेनक गणपती मंदिर उभारणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात येत आहे.

Previous Post

मुख्यमंत्री फडणवीस यांची १० जानेवारीला सभा..

Next Post

या नवीन रस्त्यावरून जाणार मंद्रूपच्या पालख्या

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post

या नवीन रस्त्यावरून जाणार मंद्रूपच्या पालख्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133031

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697