गंगाधर बिराजदार यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव , शेतीमधील उल्लेखनीय कार्याची राज्य शासनाकडून दखल
गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्रदान दक्षिण सोलापूर... शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि निष्ठापूर्ण योगदानाची दखल...
















