Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सोलापूर शहराच्या विकासासाठी बारामती पॅटर्न राबविणार

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची वैभव हत्तुरे यांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 10, 2026
in सोलापूर
0
सोलापूर शहराच्या विकासासाठी बारामती पॅटर्न राबविणार
0
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कृषीमंत्री दत्ता मामा भरणे यांची मतदारांना ग्वाही

सोलापूर.. सोलापूर महानगरपालिकेची सत्ता राष्र्टवादी काॅंग्रेसच्या हाती दिल्यास  राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती पॅटर्न राबवून शहरात विकासाची गंगा आणणार असल्याची ग्वाही कृषिमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कृषीमंत्री भरणे यांनी हत्तुरे वस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब हत्तुरे व श्रीशैल मामा हत्तुरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन मतदारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना कृषीमंत्री भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या ध्येयधोरण म्हणाले कि, “सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. बारामतीच्या धर्तीवर सोलापूरचा कायापालट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
भरणे यांनी पुढे नमूद केले की, सध्याच्या घडीला शहरात राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले असून सर्व स्तरांतून जनसामान्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आगामी निवडणुकीत घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या सदिच्छा भेटीच्या प्रसंगी हत्तुरे परिवारासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीमुळे हत्तुरे वस्ती परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
यावेळी उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष संतोष पवार, शहराध्यक्ष जुबेरभाई बागवान, वैजनाथ हत्तुरे, संजय हत्तुरे, विनायक हत्तुरे,वीरेश हत्तुरे, महेश हत्तुरे,विनय हत्तुरे, रितेश हत्तुरे,
प्रभाग 25 मधील उमेदवार वैभव हत्तुरे, सुरेखा काळे आणि सुकेशनी गंगोडा
प्रभाग 26 मधील उमेदवार किरण सर्वगोड, सागर हत्तुरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार अरुण मोरे, यांच्यासह अन्य कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.

Previous Post

मंद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा

Next Post

या समाजाच्या विकासासाठी माजी उपमहापौर राजेश काळे यांनी शासनाकडे केला पाठपुरावा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
या समाजाच्या विकासासाठी माजी उपमहापौर राजेश काळे यांनी शासनाकडे केला पाठपुरावा

या समाजाच्या विकासासाठी माजी उपमहापौर राजेश काळे यांनी शासनाकडे केला पाठपुरावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133031

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697