Thursday, June 18, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

जिल्हाधिकार्‍यांचा अवैद्य मुरूम करणार्‍यांना दणका

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 9, 2026
in सोलापूर
0
जिल्हाधिकार्‍यांचा अवैद्य मुरूम करणार्‍यांना दणका
0
SHARES
240
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोंडी, बीबी दारफळ येथे अवैध गौण खनिज कार्यवाहीत 6 हायवा व 1 पोकलँड जप्त

सोलापूर : उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या पथकाने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे कोंडी, बीबी दारफळ परिसरात अवैध गौण खनिज उत्खननावर मोठी कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली.
या कारवाईत ६ हायवा व १ पोकलँड जप्त करण्यात आले आहे. संबंधितांवर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या सूचनांनुसार अवैध खनिज उत्खननाविरोधात कठोर कारवाई सुरू असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर उपक्रमांना आळा घालण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याचे पाटील यांनी सांगितले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

एक वाढदिवस… हजारो हास्य…अनंत अंबानी वाढदिवस माणुसकीचा महोत्सव”

Next Post

अनंत’ माणुसकीच्या महोत्सवातून  समाजाला नवी दिशा : महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार 

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
अनंत’ माणुसकीच्या महोत्सवातून  समाजाला नवी दिशा : महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार 

अनंत’ माणुसकीच्या महोत्सवातून  समाजाला नवी दिशा : महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक