Wednesday, June 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

वस्ती शाळेची विद्यार्थीनी बनली क्लासवन आॅफीसर

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 11, 2026
in सोलापूर
0
वस्ती शाळेची विद्यार्थीनी बनली क्लासवन आॅफीसर
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंद्रूपमध्ये उज्वल यशाची परंपरा

मंद्रूप…
मंद्रूपमधील तोडकरी वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी मैथिली शिवपुत्र कुमठेकर या विद्यार्थीनीने महाराष्र्ट लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे मंद्रूपमध्येही स्पर्धा परीक्षेत यश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची परंपरा सुरू झाली आहे. आई वडील शेतकरी असताना मैथिलीने मिळविलेले यश कौतुकास्पद ठरत आहे. मैथीलीचे इयत्ता पहिली ते चौथीचे शिक्षण मंद्रूप येथील तोडकरी वस्ती शाळेमध्ये झाली आहे. पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात, २०२२ मध्ये अकलूज येथे बीएससी ॲग्री शिक्षण पूर्ण करून २०२४ मध्ये एमपीएससी परीक्षा दिली. २०२६ मधील  एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. नुकतेच झालेल्या एमपीएससी परीक्षा गट क वर्गात यशस्वी उत्तीर्ण होऊन मैथिली कुमठेकर हिने यश मिळविले आहे.

या यशाबद्दल मंद्रूपचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सभापतीसह
लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार शिवशरण पाटील , सचिव माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे, सहसचिव माजी सरपंच पिरप्पा म्हेत्रे तसेच प्राचार्य बसप्पा घाटे , उपप्राचार्य बसवराज कुमठेकर , पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी , सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केला आहे.
_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

“त्या” मुख्याद्यापकाचे १४ एप्रिलला मंत्रालयासमोर आत्मदहन

Next Post

यावर्षीच्या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
यावर्षीच्या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद

यावर्षीच्या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026
लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

108210

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697