Wednesday, June 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

“त्या” मुख्याद्यापकाचे १४ एप्रिलला मंत्रालयासमोर आत्मदहन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 11, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
85
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोटच्या गटशिक्षण अधिकार्‍यांच्या तक्रारीकडे सीईओंचे दुर्लक्ष

सोलापूर.. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी त्यांच्या कार्यकाळात मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या मागणीला सहकार्य करत नसल्याने अनेक वेळा उपोषण करण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून अक्कलकोटचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी  प्रशांत आरबाळे यांनी मनमानी कारभार करत विभागीय आयुक्त पुणे यांचे अधिकार वापरत आहे. त्या कारणामुळे मागासवर्गीय शिक्षक संघटनेने  दोन वर्षापासून त्यांच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केले होते . त्या तक्रारीचे समितीमार्फत चौकशी केली. त्या समितीचे चौकशी अहवाल 16 जानेवारी 2025 रोजी सीईओ जंगम यांच्याकडे देण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्या फाईल वर निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील अनेक शिक्षकांना त्रास सहन करावे लागत आहे, म्हणून महांतेश्वर कटीमनी यांनी १४ एप्रिल रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी  प्रशांत अरबाळे यांच्या वर कारवाई करण्यास तयार नाही, चुका केलेल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे अधिकारी सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा पहावयास मिळत आहे. याविरोधात फेब्रुवारी 23 पासून दोन एप्रिलपर्यंत जिल्हा परिषद समोर उपोषण करण्यात आले. गटशिक्षण अधिकार्‍यांच्या चुकीच्या कारवाईविरोधात जिल्हा परिषदेच्या माजी मुख्याद्यापकानी अर्धनग्न केले. तरीही सीईओ आंदोलनाकडे फीरकले नाहीत. त्यामुळे अक्कलकोट तालुका मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष  महांतेश्वर कट्टीमनी येत्या 14 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी मुंबई येथील मंत्रालय समोर आत्मदहन करणार असल्याचे कट्टीमनी यांनी सांगितले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

तुम्हाला टाॅपर बनायचंय ! तर मंद्रूपच्या जिल्हा परिषद शाळेला भेट द्या.

Next Post

वस्ती शाळेची विद्यार्थीनी बनली क्लासवन आॅफीसर

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
वस्ती शाळेची विद्यार्थीनी बनली क्लासवन आॅफीसर

वस्ती शाळेची विद्यार्थीनी बनली क्लासवन आॅफीसर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक