Wednesday, June 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

तुम्हाला टाॅपर बनायचंय ! तर मंद्रूपच्या जिल्हा परिषद शाळेला भेट द्या.

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 11, 2026
in सोलापूर
0
तुम्हाला टाॅपर बनायचंय ! तर मंद्रूपच्या जिल्हा परिषद शाळेला भेट द्या.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 47;

0
SHARES
285
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रविवारी मंद्रूपमध्ये  विद्यार्थी मेळावा व अधिकारी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

मंद्रूप …
येथील जिल्हा परिषद मुलांची केंद्र शाळा व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने माजी विद्यार्थी मेळावा व मंद्रूपमधील गुणवंत अधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. तसेच दहावी व बारावीनंतर पुढे काय ? या विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आला आहे. रविवारी १२ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता मंद्रूप येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी नौशाद काझी, सहाय्यक कक्ष अधिकारी प्रशांत वाघमोडे व भूवैज्ञानिक अनिल कुमठाळे यांचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिता कोरे राहणार आहेत. तर माजी सभापती गुरुसिध्द म्हेत्रे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येणार असून सभापती संदीप टेळे , उपसभापती वर्षा पटणे, जिल्हा परिषद सदस्या सोनाली कडते व पंचायत समिती सदस्य मळसिध्द मुगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येणार आहे. यावेळी मंद्रूपचे अप्पर तहसीलदार विष्णू बुटे यांच्या हस्ते संविधान कोनशिला अनावरण , प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या हस्ते शालेय अहवाल पुस्तिका प्रकाशन, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते संगणक कक्ष उद्घाटन व गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार यांच्या हस्ते प्रज्ञा चक्षू वाचनालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी शाळेचे अनेक ज्येष्ठ माजी विद्यार्थीसह अनेक लोकप्रतिनीधी, पदाधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत . तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश कुंभार गुरुजी व शालेय व्यवस्थापन पदाधिकारी यांनी केला आहे.
..,,
प्रेरणादायी मार्गदर्शनाचे आयोजन
…
मंद्रूपमध्ये जिल्हा परिषद शाळेतील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून महत्वाच्या पदावर कार्य करीत आहेत. त्यामुळे मंद्रूपचे नावलौकीक होत आहे. म्हणून शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी दहावी — बारावी नंतर पुढे काय करावे ? या विषयावर यशस्वी अधिकार्‍यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आला आहे. तरी अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आला आहे.
…

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

मंद्रूप जिल्हा परिषद मुलांच्या केंद्र शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

Next Post

“त्या” मुख्याद्यापकाचे १४ एप्रिलला मंत्रालयासमोर आत्मदहन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post

"त्या" मुख्याद्यापकाचे १४ एप्रिलला मंत्रालयासमोर आत्मदहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक