Wednesday, June 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाला शेकडो विद्यार्थ्यांनी दिली भेट

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 12, 2026
in सोलापूर
0
ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाला शेकडो विद्यार्थ्यांनी दिली भेट

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 42;

0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंद्रूपच्या जिल्हा परिषद मुलांच्या केंद्र शाळेत नाणे व शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

मंद्रूप…
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची केंद्र शाळा व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने शिवकालीन ऐतिहासिक व दुर्मिळ शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य सुधाकर कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंद्रूपचे शिक्षण विस्तार अधिकारी आयुब कलबुर्गी होते . यावेळी माजी सरपंच विश्वनाथ स्वामी यांच्या हस्ते प्रतिमापूजन , माजी सरपंच पिरप्पा म्हेत्रे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले . यावेळी उपसरपंच भगवान व्हनमाने, आरके फाउंडेशनचे अध्यक्ष मोतीलाल राठोड, भाजपा तालुका उपाध्यक्ष शिवराज कालदे, माजी मुख्याद्यापक धर्मा राठोड, सिध्दप्पा कुमटाळे, श्रीमंत पवार, राजकुमार कुंभार, केंद्रप्रमुख कल्लप्पा हेळवी, मुख्याद्यापक प्रकाश कुंभार उपस्थित होते.

https://navprabhatnews.com/wp-content/uploads/2026/04/video_20260412_1120163.mp4

यावेळी तलवार , कुऱ्हाडी, कटयारी , छुर्‍या, भाला, दांडपट्टा, वाघनखं, चिलखत व बिछवे या दुर्मिळ शस्त्रास्त्रांचे प्रकार व नमुने अनुभवण्यास मिळाले.यावेळी प्रदर्शनातील शस्त्रास्त्रे पाहण्यासाठी विद्यार्थी, इतिहास अभ्यासक, इतिहास प्रेमी, शिवप्रेमी, महिला , ज्येष्ठ नागरीक व विद्यार्थ्यांनी मंद्रूप मुलांच्या केंद्र शाळेला भेट देऊन पाहणी केली.
मुख्याद्यापक प्रकाश कुंभार यांनी राजेंद्र अनवटे, करकंब— पंढरपूर यांनी विविध प्रकारचे ऐतिहासिक साहीत्य व शस्त्रांस्त्रांचे प्रदर्शन होते. शेकप्पा गाजूल मुस्ती यांनी संग्रहीत केलेल्या नाण्यांचे प्रदर्शन आयोजित केला होता.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

यावर्षीच्या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद

Next Post

संविधान देशाचा आत्मा… शंकर पाटील

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
संविधान देशाचा आत्मा… शंकर पाटील

संविधान देशाचा आत्मा... शंकर पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026
लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक