Monday, June 15, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

हत्तूरच्या स्वामी समर्थ परीवारामुळे २६७ ऊसतोड कामगारांना मिळणार शासनाच्या विविध योजनांचे लाभ

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 12, 2026
in सोलापूर
0
हत्तूरच्या स्वामी समर्थ परीवारामुळे २६७ ऊसतोड कामगारांना मिळणार शासनाच्या विविध योजनांचे लाभ
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हत्तूर येथे ऊसतोड कामगार‌नोंदणी, नेत्र तपासणी शिबिर संपन्न

हत्तूर…

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रात योगदान देणाऱ्या हत्तूर येथील श्री स्वामी समर्थ परिवाराच्या वतीने लिं. यशवंत कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २६७ ऊसतोड कामगारांसाठी मोफत नोंदणी करण्यात आले . त्यामुळे या कामगारांना शासनाकडून विविध योजनांचे लाभ मिळण्यास मदत होणार आहे. तसेच २७३ जणांची त्यांची नेत्र तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले‌. हत्तूर येथील राजेंद्र कुलकर्णी यांनी श्री स्वामी समर्थ बँक, पतसंस्था,सहकारी संस्था स्थापन केली असून या संस्थेच्या माध्यमातून आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला गेला.या शिबिराची सुरुवात समर्थ कुलकर्णी यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर परिवाराचे प्रमुख राजेंद्र कुलकर्णी, सरपंच ज्योती कुलकर्णी, प्रा. सिद्राम म्हेत्रे, बम्मनिंगय्या स्वामी, भीमाशंकर कनपवडीयर, सिकंदर नदाफ, ज्योत्यप्पा सिनेवडीयर, बाबुराव नारायणे, बशीर शेख, सिद्धाराम कानडे, बनसिद्ध पटेवडियर, भीमाशंकर छप्पेकर, महादेव कांबळे, गनी शेख, शिवानंद हावडे पाटील, विठ्ठल हतूरे, प्रकाश निबंर्गी, वासु नाईकवाडे, शिवानंद निरवणे, भीमाशंकर कुलकर्णी, महातप्पा सिताफळे, आदी उपस्थित होते.

यावेळी राजेंद्र कुलकर्णी म्हणाले, ऊसतोड कामगारांची नोंदणी नसल्याने त्यांना शासनाकडून विविध योजनेचा लाभ मिळत नाही.या भागातील कामगार शासनाच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून श्री स्वामी समर्थ परिवाराच्या वतीने आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे.या नाव नोंदणी मुळे कामगारांना गृहउपयोगी भांडी वस्तू मिळतील, दुदैवाने अपघातात मृत्यु झाल्यास ३५ लाख,कायमचे अपंगत्व आल्यास अडीच लाख तसेच शेतातील बैलांच्या जोडीचा मृत्यु व अपंगत्व एक लाख तसेच झोपडीचे नुकसान झाल्यास दहा हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला.

_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

Next Post

बारा हजार थकबाकीसाठी भूमिअभिलेख कार्यालयाचे वीज कनेक्शन बंद

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
बारा हजार थकबाकीसाठी भूमिअभिलेख कार्यालयाचे वीज कनेक्शन बंद

बारा हजार थकबाकीसाठी भूमिअभिलेख कार्यालयाचे वीज कनेक्शन बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026
लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

June 14, 2026
“इन कॅमेरा” समायोजनामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण , सहायक संचालकांचे कौतुक

“इन कॅमेरा” समायोजनामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण , सहायक संचालकांचे कौतुक

June 14, 2026
सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया

लोकअदालतीच्या नावाखाली होणार्‍या फसवणुकीपासून सावध राहावे

June 13, 2026
रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

June 13, 2026
अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

June 13, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

107275

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697