Monday, June 15, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

बारा हजार थकबाकीसाठी भूमिअभिलेख कार्यालयाचे वीज कनेक्शन बंद

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 13, 2026
in सोलापूर
0
बारा हजार थकबाकीसाठी भूमिअभिलेख कार्यालयाचे वीज कनेक्शन बंद
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उत्तर सोलापूर भूमी अभिलेख कार्यालयातील वीज कनेक्शन केवळ १२ हजार रुपयांच्या थकबाकीसाठी आठ दिवसांपूर्वी तोडण्यात आले असून नागरिकांची कामे राखडली आहेत.पहिल्या मजल्यावरील कर्मचारी ऐन उन्हाळ्यात घामेघूम होत आहेत. काही संकणकीय कामे बंद असल्याने बाहेरून प्रिंट काढून घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. उत्तरची वीज तोडण्यात आल्यानंतर उत्तरला दक्षिण सोलापूर म्हणजेच खालच्या मजल्यावरील कार्यालयातून वीज जोडून कामकाज सुरू आहे. 

_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

हत्तूरच्या स्वामी समर्थ परीवारामुळे २६७ ऊसतोड कामगारांना मिळणार शासनाच्या विविध योजनांचे लाभ

Next Post

आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026
लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

June 14, 2026
“इन कॅमेरा” समायोजनामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण , सहायक संचालकांचे कौतुक

“इन कॅमेरा” समायोजनामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण , सहायक संचालकांचे कौतुक

June 14, 2026
सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया

लोकअदालतीच्या नावाखाली होणार्‍या फसवणुकीपासून सावध राहावे

June 13, 2026
रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

June 13, 2026
अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

June 13, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक