Saturday, September 26, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

पीर शेखसाहेब ऊरूसनिमित्त शनिवारी जंगी कुस्त्यांचे आयोजन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 7, 2026
in सोलापूर
0
पीर शेखसाहेब ऊरूसनिमित्त शनिवारी जंगी कुस्त्यांचे आयोजन

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 90; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 42;

0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
आज पासून मंद्रूपचे पीर शेख साहेब व शेख सालार उरूस यात्रा

मंद्रूप.,.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी पीर शेख साहेब व शेख सालार उरूस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व पीर शेख साहेब ट्रस्ट अध्यक्ष शब्बीर मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मंद्रूपचे तहसीलदार विष्णू बुटे व पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, सरपंच अनिता कोरे व उपसरपंच भगवान व्हनमाने यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

गुरुवार ७ मे रोजी रात्री संदल मिरवणूक व दिवसभर कलगीतुर्‍यांची गाणे होणार आहेत . आलमेलचे बसवराज तळवार व जमखंडीचे दुर्गादेवी यांच्यात कलगीतुर्‍यांच्या गाण्यांचा स्पर्धा होणार आहे. शुक्रवार ८ मे रोजी सकाळी कलगी तुर्‍यांचे गाणे तर माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे यांच्या मार्फत दिवसभर महाप्रसाद वाटप होणार आहे .रात्री गलिफ मिरवणूक काढण्यात येणार आहे . तर शनिवार ९ मे रोजी सकाळी कलगी तुर्‍यांची गाणे होणार आहेत. दिवसभर इरण्णा डूम यांच्याकडून महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. दुपारी चार वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान भरविण्यात येणार आहे . यावेळी जंगी कुस्त्या स्पर्धा होणार असून हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व महान भारत केसरी मुसा खान यांच्यात तीन लाख ईनामाची कुस्ती होणार आहे. यावेळी कै.खंडू वाघमोडे यांच्या स्मरणार्थ विजेत्या पैलवानांना मानाची गदा भेट देण्यात येणार आहे . यावेळी जामगावचे महाराष्ट्र चॅम्पियन बिरुदेव बनसोडे व बेनापूरचे इंटरनल नॅशनल चॅम्पियन नाथा पवार तसेच कोल्हापूरचे सोहेल शेख व बेनापूरचे महाराष्ट्र चॅम्पियन प्रथमेश पाटील यांच्यात प्रत्येकी ५१ हजार रुपयांची कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. नामांकीत पैलवान व सीआयएसएफ पोलीस सुनील टेळे व यात्रा कमिटी सदस्य इम्रान मुल्ला यांच्या संयोजना कुस्ती संपन्न होणार आहे . नितीन टेळे, संतोष बरुरे, सिकंदर आवटे, जावेद तांबोळी , अप्पू शिळ्ळे कुस्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टी इमरान मुल्ला यांनी केला आहे.

Previous Post

पोलीस दलात नवीन वाहने दाखल

Next Post

अरूण डोंगरे अमरावतीचे ‘राज्य सेवा हक्क आयुक्त’

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
अरूण डोंगरे अमरावतीचे ‘राज्य सेवा हक्क आयुक्त’

अरूण डोंगरे अमरावतीचे 'राज्य सेवा हक्क आयुक्त'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“बाप्पा”च्या मिरवणुकीत खाकीचा जल्लोष!

“बाप्पा”च्या मिरवणुकीत खाकीचा जल्लोष!

September 25, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

“२५ वर्षा”नंतर पोलिसांनी धरला हलगीच्या तालावर ठेका

September 25, 2026

September 25, 2026
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरला बदली

पाणी प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्ती दान करा… जिल्हाधिकारी

September 25, 2026
गांधी जयंती नंतर SIR सुनावणी घेण्याची मागणी

गांधी जयंती नंतर SIR सुनावणी घेण्याची मागणी

September 25, 2026
सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

September 22, 2026
विद्यापीठातील  सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर”  नाव द्या

विद्यापीठातील सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर” नाव द्या

September 22, 2026
बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

September 22, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

139979

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697