Friday, July 31, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

अधिकार्‍यांच्या दलालांची नावे जाहीरपणे सांगू का ? आमदार देशमुख यांचा इशारा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
July 31, 2026
in सोलापूर
0
सोलापूरच्या सांस्कृतिक चळवळीला चालना मिळणार
0
SHARES
164
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तहसीलदारांकडून नागरीकांच्या कामाकडे दुर्लक्ष

आमदार देशमुख यांनी दिली तहसीलदारांना सूचना

मंद्रूप …

सरकार शासनाच्या कार्यात पारदर्शक व गतिमानता आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र शासनाचे प्रतिनिधी व नागरीकांचे सेवक असणारे अधिकारी शेतकरी व नागरीकांची कामे करण्यास जाणिवपूर्वक टाळाटाळ करतात. त्यामुळे नागरीक मेटाकुटीला येऊन अधिकार्‍यांच्या दलालांकडे जातात. यामुळे अधिकार्‍यांना अच्छे दिन आले असले तरी तालूक्यात दलालांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अधिकार्‍यांनी दलालांची संख्या कमी नागरीकांची कामे त्वरीत करावे. तसेच शासकीय कार्यालयातील दलालांची संख्या बंद करणार नसाल तर त्या दलालांची नावे जाहीरपणे सांगू का ? असा सवाल आमदार सुभाष देशमुख यांनी मंद्रूपचे तहसीलदार व अधिकार्‍यांना विचारला. आमदार देशमुख यांच्या सुचनेला नागरीकांमधून टाळ्यांच्या कडकडाटातुन प्रतिसाद मिळाल्याने प्रत्येक ठिकाणी शासकीय कामात दलाली होत असल्याचे सिध्द झाले आहे.

https://navprabhatnews.com/wp-content/uploads/2026/07/video_20260731_1051065.mp4

मात्र यावेळी आमदारांनी दलाली बंद न झाल्यास तहसीलदार, बीडीओ, तलाठी, सर्कल , ग्रामसेवक यांच्यावर कारवाईचा इशारा दिल्याने दक्षिणमधील अधिकार्‍यांची मनमानीपणा उघडकीस आले आहे.

दक्षिण तालुक्यात वाळू, मुरूम व गौणखनिजाचे अवैद्य उत्खनन मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अधिकारी त्या लोकांवर कारवाई करण्याऐवजी दलालामार्फत साटेलोट करतात. त्यामुळे शासनाचे महसूल घटत आहे. म्हणून तहसीलदारानी वाळू व मुरूमची अवैद्य उपसा करणार्‍या व त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची सूचना आमदार देशमुख यांनी दिली.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

मद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा , सफाई कामगाराचा मुलगा बनला कुस्ती कोच

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूरच्या सांस्कृतिक चळवळीला चालना मिळणार

अधिकार्‍यांच्या दलालांची नावे जाहीरपणे सांगू का ? आमदार देशमुख यांचा इशारा

July 31, 2026
मद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा , सफाई कामगाराचा मुलगा बनला कुस्ती कोच

मद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा , सफाई कामगाराचा मुलगा बनला कुस्ती कोच

July 30, 2026
लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

July 23, 2026
ओबीसी उद्योजक तरूणांसाठी महामंडळाचा पुढाकार

ओबीसी उद्योजक तरूणांसाठी महामंडळाचा पुढाकार

July 23, 2026
१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला ‘चरणसेवा’चा लाभ

१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला ‘चरणसेवा’चा लाभ

July 23, 2026
सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

July 23, 2026
‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

July 22, 2026
चंद्रभागेत बुडणाऱ्या तीन वारकऱ्याना मिळाले जीवदान

चंद्रभागेत बुडणाऱ्या तीन वारकऱ्याना मिळाले जीवदान

July 21, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक