Friday, September 11, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दानम्मादेवी पालखी यात्रा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न.

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
August 29, 2026
in सोलापूर
0
दानम्मादेवी पालखी यात्रा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न.
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात

सोलापूर

गुरुवार पेठेतील श्री वरदायिनी दानम्मादेवी पालखी यात्रा महोत्सव, नारळी पौर्णिमेदिवशी शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडले. सकाळी शंकरलिंग व दानम्मादेवी मूर्तीस रूद्राभिषेक पूजा ११ जोडप्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शंकर लिंग महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन कार्यक्रम आयोजित देवीचे नामस्मरण करण्यात आले. त्यानंतर पालखी पुजन करून पालखी यात्रेस सुरुवात करण्यात आली.


गुरुवार पेठ,शुक्रवार पेठ, माणिक चौक, मधला मारुती, टिळक चौक, वीरभद्रेश्वर मंदिर, कसबा, बाळीवेस, चाटीगल्ली, मंगळवार पेठ चौकी, सराफ बाजार, मधला मारुती, कोंतम चौक, मंगळवार बाजार ते गणेश पेठ शॉपिंग सेंटर ते मंदिरात आल्यानंतर आ.विजयकुमार देशमुख,ॲड रमेश मणुरे, नगरसेवक प्रविण दर्गोपाटील, नगरसेवक अमर पुदाले,अध्यक्ष संगमनाथ बागलकोटी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.पालखी मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे पूजन करून दर्शन घेतले.

चार ते पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सदर प्रसंगी गुरुराज बिज्जरगी, विद्याधर शाबादी,राजु गिडवीर, विजयकुमार थळंगे जितेंद्र बागलकोटी, सुरेश दुधगी, बाबुराव धनशेट्टी, सोमशेखर गोकावी, काशिनाथ स्वामी, प्रकाश शिंपी,धनराज थळंगे यांची उपस्थिती होती. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी शंकर पावरगी, संजयकुमार धनशेट्टी,बसवराज शिंपी मल्लिनाथ घुळी,धनराज शाबादी,राजु धनशेट्टी,विनय बागलकोटी, उमेश बाबानगरे,राहुल सब्बन,मयूर मणुरे,ओंकार थळंगे,विशाल मणुरे,अक्षय धोडकुंडे आनंद बिज्जरगी, जगदिश गिडवीर,आनंद किणगी,रामेश्वर लोणी, श्रीनाथ पोतदार,शंकर शाबादे ,हरिष थळंगे,आकाश शाबादी,रोहित इटगी, यांच्यासह शंकरलिंग परिवारातील सर्व सदस्यांचे व सर्व समाज बांधवांचे सहकार्य लाभले. या यात्रेचे पौरोहित्य मुख्य अर्चक वेदमूर्ती विरूपाक्ष स्वामी, वेदमूर्ती बसवराज स्वामी, वे.मू विनायक स्वामी, वे.मू ओंकार स्वामी वेदमूर्ती विरेश स्वामी यांनी केले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

दक्षिण बीडीओंच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला पोलीस अधीक्षकांचे बळ !

Next Post

मनगोळीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मनगोळीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

मनगोळीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांकडून चौकशी करण्यास  टाळाटाळ

दोन महिने उलटले तरी ‘औरादच्या सर्कल’ची पोलखोल होईना

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

132725

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697