Wednesday, June 24, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दिल्लीत गोभक्त उमा बिराजदार यांचे सन्मान

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 14, 2026
in सोलापूर
0
दिल्लीत गोभक्त उमा बिराजदार यांचे सन्मान
0
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिल्ली येथे सुरू असलेल्या गोभक्त महिला संमेलनामध्ये वडकबाळच्या उमा बिराजदार यांचे कौतुक

सोलापूर…, दिल्ली येथे सुरू असलेल्या विश्वहिंदू परीषद आयोजित गोशाळा चालक व गोभक्त संमेलनामध्ये पश्चिम महाराष्र्टामधिल तीन महिला गोभक्तांचे सन्मान करण्यात आले. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथील कट्टेव्वादेवी गोशाळा प्रमुख उमादेवी बिराजदार यांचेही समावेश आहे.

या महिला गोभक्तांचे सन्मान

१)  उज्वला ताई खिल्लारी, सर्मथ गोशाळा ,  शिरूर तालुका
२) छाया ताई थोरात, श्रीराम गोशाळा , मंचर .
तालुका आंबेगाव ,
३) उमादेवी बिराजदार, कट्टेव्वादेवी गोशाळा , वडकबाळ, तालुका दक्षिण सोलापूर
या ३ गोशाळा चालक गोभक्त महिलांना त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल विश्व हिंदू परिषदेच्या वतीने केंद्र गोभक्त महिला प्रमुख  नंदिनीताई भोजराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

उमा बिराजदार यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून गोशाळा सुरू केली आहे. तसेच या बचतगटामार्फत विविध वस्तूनिर्मिती करून महिलांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. वडकभाळ येथील गोशाळामधून गाईच्या शेणापासून व गोमूत्रापासून विविध आजारांवर परीणामकारक औषधनिर्मीतीही करतात. उमादेवी बिराजदार यांना अनेक पुरस्कार मिळाली आहेत. विविध संस्था व संघटनांनी त्यांचे गौरव केले आहे.

Previous Post

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा होणार गौरव

Next Post

सात पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सात पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

सात पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

June 24, 2026
सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक