Wednesday, June 24, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सेवालाल महाराज जयंतीनिमित्त बंजारा समाजाकडून अभिवादन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 15, 2026
in सोलापूर
0
सेवालाल महाराज जयंतीनिमित्त बंजारा समाजाकडून अभिवादन
0
SHARES
210
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मंद्रूप येथे सेवालाल जयंती उत्साहात
सोलापूर…,
बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या २८७ वी जयंती सेवालाल नगर मंद्रूप येथे उत्साहात साजरा करण्यात आला . आरके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.  झेंड्याचे पूजन माजी उपसरपंच मोतीराम चव्हाण यांच्या हस्ते करून तांडयातील पंच यांच्या हास्ते भोग लावून जयंती साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य मळसिद्ध मुगळे व दक्षिण सोलापूर संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष प्रशांत कडते, जयंती उत्सव अध्यक्ष  सावन चव्हाण , उपाध्यक्ष  सुनील राठोड, आर. के. फौंडेशन अध्यक्ष किरण चव्हाण, नाईक. विजय राठोड, कारभारी नामदेव पवार, विठ्ठल पुढारी, राम पवार , पी आर. पवार , पुजारी गोपीचंद राठोड, श्रीमंत पवार, किरण चव्हाण, बिरापा पुजारी, अविनास पवार, सचिन चव्हाण , अनिल पवार, विलास चव्हाण, हिरा पवार, प्रेम राठोड, रोहिदास राठोड ,नंदकुमार पवार, पोपट पवार, अब्दुल शेख, दादू राठोड, किलील चव्हाण, रवी राठोड,सचिन राठोड, नागेश चव्हाण, श्रीकांत चव्हाण,  भगवान चव्हाण, प्रवीण राठोड, अनिल राठोड, रवी राठोड, मुन्ना राठोड, अतुल पवार, प्रवीण पोमा,मारुती चंदू राठोड आदी उपस्थिती होते . उत्सव अध्यक्ष  सावन चव्हाण व आर के फौंडेशनचे अध्यक्ष मोतीलाल राठोड यांच्याकडून महाप्रसाद वाटप करण्यात आले.

नाईकनगर तांडा येथे बंजारा समाजबांधवांकडून अभिवादन

बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती मंद्रूपमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. नाईक नगर तांड्यातील बंजारा समाज बांधवांकडून सेवालाल महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच अनिता कोरे , माजी पंचायत समिती सदस्या शालन चव्हाण , ग्रामपंचायत सदस्या शांताबाई चव्हाण , उपसरपंच भगवान व्हनमाने, जिल्हा दूध संघाचे माजी संचालक प्रभाकर कोरे व माजी ग्रामपंचायत सदस्य अमृत चव्हाण यांच्या हस्ते सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कारभारी खुबा चव्हाण, नाईक अर्जून चव्हाण, दक्षिण सोलापूर संजय गांधी निराधार योजेनेचे माजी अध्यक्ष प्रशांत कडते, बाळासाहेब चव्हाण, शिवाजी चव्हाण, विलास चव्हाण, कस्तुर चव्हाण, बाबूराव चव्हाण, संजय राठोड, महादेव पवार, विनोद चव्हाण यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. यावेळी महाप्रसाद वाटप करण्यात आले.

Previous Post

सात पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

Next Post

लोकशाही बळकटीकरणासाठी “या” पतसंस्थेचा पुढाकार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
लोकशाही बळकटीकरणासाठी “या” पतसंस्थेचा पुढाकार

लोकशाही बळकटीकरणासाठी "या" पतसंस्थेचा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

June 24, 2026
सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक