Wednesday, June 24, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

लोकशाही बळकटीकरणासाठी “या” पतसंस्थेचा पुढाकार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 16, 2026
in सोलापूर
0
लोकशाही बळकटीकरणासाठी “या” पतसंस्थेचा पुढाकार
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
जीवनधारा नागरी पतसंस्थेकडून
१५१ मतदारनोंदणी करून ओळखपत्रांचे वितरण
 सोलापूर…
जीवनधारा पतसंस्था व सिद्धारुड मल्टि सर्विसेस यांच्या वतीने हत्टूरमधील १८ वर्षे पूर्ण झालेल्या  १५१ तरुण – तरुणींना मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करून त्यांची नावे मतदान यादीत समाविष्ट करण्यात आली. या नवमतदारांना मतदान ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. लोकशाही पाया मजबूत करण्यासाठी हा उपक्रम कौतुकास्पद आहे .
  मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्य आहे, याची जाणीव करून देण्यात आली. जीवनधारा नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्रीकांत भरले यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी नवमतदारांना स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. जीवनधारा नागरी पतसंस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन या कार्यक्रमातून झाले.
 यावेळी  प्रशांत सलगरे, रावसाहेब व्हनमाने ,सिद्धाराम कानडे ,सोमनाथ कोळी, राजशेखर पाटील , कांताप्पा पावटे, तानाजी अवताडे,सुबान अत्तार,बाबुराव चव्हाण,अमजद नदाफ,गणेश काळे,अर्जुन नाईकवाडे , इरेशा सिनेवाडीयार ,अस्लम शेख,केदार उपासे, संतोष सीताफळे,विजय सावंत, अंबाजी छपेकर, तॊफिक बागवान,श्याम कस्तुरे,सोमनाथ वाघमोडे,सोमनिंग व्हनमाने, प्रमोद  कुलकर्णी,विठ्ठल कळसुरे,प्रदीप  पाटील, आकाश मामदापुरे,आनंद सिताफळे, बनसिध्द पटेवडीयार, इशान अत्तार ,महेश डोळळे, चनबसप्पा भरले, रवी हवीनाळे,
मलकारी कोरे, बनसिध्द आकळवाडे,सोमनाथ मंगरुळे, बनसिध्द विभुते,आमसिध्द हिरकूर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बनसिद्ध वडरे  यांनी केले तर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन महेश आवताडे व मित्रपरिवार यांनी पार पाडले.
….
चौकट
…..
मतदानाद्वारे योग्य प्रतिनिधी निवडणे हीच खरी देशसेवा आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानप्रक्रीया महत्वाची आहे. म्हणून जीवनधारा पतसंस्थेमार्फत १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरूणांचे मतदान नावनोंदणी करून त्यांना ओळखपत्रही देण्यात आले. मतदारांनी मतदान करून गाव व देशाच्या विकासप्रक्रीयेत सहभागी होणे गरजेचे आहे.  सामाजिक बांधिलकी म्हणून जीवनधारा पतसंस्थेकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाले.
श्रीकांत भरले, चेअरमन,
जीवनधारा पतसंस्था
…

Previous Post

सेवालाल महाराज जयंतीनिमित्त बंजारा समाजाकडून अभिवादन

Next Post

शिवाजी महाराजांचे अपमान सहन करणार नाही

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
शिवाजी महाराजांचे अपमान सहन करणार नाही

शिवाजी महाराजांचे अपमान सहन करणार नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

June 24, 2026
सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक