Wednesday, June 24, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

शिवाजी महाराजांचे अपमान सहन करणार नाही

मंद्रूपमध्ये सकल हिंदू समाजाकडून सपकाळ यांचा निषेध

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 17, 2026
in सोलापूर
0
शिवाजी महाराजांचे अपमान सहन करणार नाही
0
SHARES
85
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंद्रूपमध्ये  हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेचे दहन

मंद्रूप….

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याबद्दल मंद्रूपमधील सकल हिंदू समाजाच्या वतीने शिवबसव चौक येथे सपकाळ यांचा निषेध करून प्रतिमारुपी पुतळयाचे दहन करण्यात आले. यावेळी सपकाळ यांच्या विरोधात घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करणार नसल्याचे सांगण्यात आले.
      यावेळी विनायक कट्टीमनी, दादा ख्याडे, रविशंकर म्हेत्रे, अनिल जोडमोटे, अण्णा नवले , अविनाश कोळी, सिद्धाराम ख्याडे, तायप्पा कोळी, मशाप्पा कोळी, नितीन अहिरवडे, रवि शिंदे ,बाळू जोडमोटे, निलेश जोडमोटे यांच्यासह अनेक तरूण उपस्थित होते.

__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

लोकशाही बळकटीकरणासाठी “या” पतसंस्थेचा पुढाकार

Next Post

मराठा सेवा संघाच्या शिवजयंतीचे आमदारांकडून कौतुक

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मराठा सेवा संघाच्या शिवजयंतीचे आमदारांकडून कौतुक

मराठा सेवा संघाच्या शिवजयंतीचे आमदारांकडून कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक