Wednesday, June 24, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

काॅंग्रेस पक्षवाढीसाठी मुंबई येथे बैठक

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 18, 2026
in सोलापूर
0
काॅंग्रेस पक्षवाढीसाठी मुंबई येथे बैठक
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई येथे प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची संयुक्त बैठक संपन्न
तभा वृत्तसेवा,
दक्षिण सोलापूर, दि. १८ फेब्रुवारी.. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने १७ फेब्रुवारी रोजी टिळक भवन मुंबई येथे प्रदेश प्रतिनिधी व सर्व जिल्हा अध्यक्ष यांची संयुक्त बैठक व एक दिवसाची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे स्वागत महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस गणेश पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
पदभार घेऊन एक वर्षपूर्ती झाली आहे. येणाऱ्या काळात राज्यात गाव तेथे काँग्रेस शाखा स्थापना करणार असून पूर्णपणे संघटना बांधणीकडे लक्ष देणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. तसेच सरकार विरोधात ज्वलंत समस्येच्या अनुषंगाने कायमस्वरूपी आंदोलन उभारण्याचे त्यांनी सांगितले .

यावेळी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील या माजी मंत्र्यांसह पक्षाच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी आमदार रामहरी रुपनर, जिल्ह्याचे प्रभारी माजी आमदार मोहन जोशी, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, प्रदेश सचिव सुरेश हावळे ,अॅड. कोळेकर रणखांबे, मोतीराम चव्हाण , सेवादलाचे प्रमुख सुदीप चाकोते आदी उपस्थित होते.

__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

शिवजयंतीमिनित्त अधिकारी व कर्मचार्‍यांची सोलापूरात निघणार पदयात्रा

Next Post

सोलापूर विद्यापीठाचा ४९० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सोलापूर विद्यापीठाचा ४९० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

सोलापूर विद्यापीठाचा ४९० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक