Sunday, March 22, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

शिवजयंतीमिनित्त अधिकारी व कर्मचार्‍यांची सोलापूरात निघणार पदयात्रा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 18, 2026
in सोलापूर
0
शिवजयंतीमिनित्त अधिकारी व कर्मचार्‍यांची सोलापूरात निघणार पदयात्रा
0
SHARES
68
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोलापुरात पदयात्रेचे आयोजन

सोलापूर :-

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालयामार्फत( “MY Bharat” (Mera Yuva Bharat) मेगा पदयात्रेचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनातर्फे गुरुवार, दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.00 वाजता मेगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही पदयात्रा चार हुतात्मा पुतळा ते शिवाजी महाराज उद्यान येथपर्यंत जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली.

चार हुतात्मा पुतळा, डफरीन चौक, हरिभाई देवकरण प्रशाला, पंचायत समिती उत्तर सोलापूर कार्यालय व शिवाजी महाराज उद्यान

तर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी तसेच त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांनी पारंपारिक वेशभूषेत पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी  पाटील यांनी दिले आहेत.

Previous Post

वैभव हत्तुरे यांना सत्तेची ” लाॅटरी “

Next Post

काॅंग्रेस पक्षवाढीसाठी मुंबई येथे बैठक

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
काॅंग्रेस पक्षवाढीसाठी मुंबई येथे बैठक

काॅंग्रेस पक्षवाढीसाठी मुंबई येथे बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“या” गावात नववर्षाच्या स्वागताला ‘गुळ’ वाटण्याची प्रथा

“या” गावात नववर्षाच्या स्वागताला ‘गुळ’ वाटण्याची प्रथा

March 19, 2026
‘अध्यात्मिक इंटेलिजन्स’साठी मंद्रूपचे चिमुकले हरिपाठ, कीर्तनात

‘अध्यात्मिक इंटेलिजन्स’साठी मंद्रूपचे चिमुकले हरिपाठ, कीर्तनात

March 19, 2026
सांगलीमध्ये ‘मिशन लोटसला’ धक्का , मविआकडून महायुतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’

सांगलीमध्ये ‘मिशन लोटसला’ धक्का , मविआकडून महायुतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’

March 19, 2026
तात्या विंचू आणि गोरिला मंद्रूपमध्ये !

तात्या विंचू आणि गोरिला मंद्रूपमध्ये !

March 19, 2026
कारवाई होईपर्यंत उपोषणावर ठाम, २५ दिवसानंतरही प्रशासनाचे  आंदोलनाकडे दुर्लक्ष

अक्कलकोट गटशिक्षण अधिकारीवर कारवाई होईपर्यंत उपोषणावर सुरूच राहणार

March 18, 2026
९६ तासात गॅस सिलेंडर घरपोच मिळणार … जिल्हाधिकारी

९६ तासात गॅस सिलेंडर घरपोच मिळणार … जिल्हाधिकारी

March 18, 2026
दिपक वैद्य झेडपी अध्यक्ष तर  इंद्रजित पवार उपाध्यक्ष

दिपक वैद्य झेडपी अध्यक्ष तर इंद्रजित पवार उपाध्यक्ष

March 18, 2026
अक्कलकोटमध्ये गारांचा पाऊस

अक्कलकोटमध्ये गारांचा पाऊस

March 17, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक