Wednesday, June 24, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

उद्यापासून मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याला सुरूवात

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 18, 2026
in सोलापूर
0
उद्यापासून मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याला सुरूवात
0
SHARES
46
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आज चंद्रदर्शन झाल्याने रोझास होणार प्रारंभ

सोलापूर: सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह देशातील अनेक भागांमध्ये आज, बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी (२९ शाबान १४४७ हिजरी) पवित्र रमजानचा चंद्र दिसला आहे. शरीयतच्या नियमांनुसार चंद्रदर्शनाची खात्री करण्यात आली असून, सोलापूरच्या ‘रुयते हिलाल कमिटी’ने अधिकृतपणे याची घोषणा केली आहे.
या निर्णयानुसार, उद्या गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रमजान महिन्याचा पहिला उपवास (रोझा) असेल.
रुयते हिलाल कमिटी, सोलापूरचे अध्यक्ष मुफ्ती काझी सय्यद अमजद अली यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. यावेळी मौलाना ताहेर बेगसाब, मौलाना फौजदार खानसाब आणि मुफ्ती अब्दुल हमीद शेखसाब यांची उपस्थिती होती. चंद्रदर्शन झाल्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, उद्यापासून महिनाभर मशिदींमध्ये विशेष नमाज आणि प्रार्थनेचे आयोजन केले जाणार आहे.

 

__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

सोलापूर विद्यापीठाचा ४९० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

Next Post

विधानपरिषदेसाठी लिंगायत समाजाला संधी द्या

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
विधानपरिषदेसाठी लिंगायत समाजाला संधी द्या

विधानपरिषदेसाठी लिंगायत समाजाला संधी द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक