Tuesday, June 23, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

अवकाळी पावसाचा शेतकर्‍यांना दणका

रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 23, 2026
in सोलापूर
0
अवकाळी पावसाचा शेतकर्‍यांना दणका
0
SHARES
468
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

द्राक्षे, गहू, ज्वारी, हरभरा, कांदा पिके जमीनदोस्त

सोलापूर….
सोमवारी दुपारी मंद्रूप व भंडारकवठे परीसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा व कांदा यांच्यासह द्राक्षे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
हवामान विभागाने आठ दिवसापूर्वीच २३ फेब्रुवारी दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार शुक्रवार २० फेब्रुवारी पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाले. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर संकट कोसळला आहे. तर गहू, ज्वारी व हरभरा पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तर अवकाळी पावसामुळे द्राक्षे पिकावर परीणाम झाले असून शेतकरी आर्थिक विवंचनेत दिसून येत आहे. यामुळे गहू व ज्वारी पिकांच्या उत्पादनावर परीणाम झाले आहे.

__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

शेतकर्‍यांसाठी विविध पुरस्कार

Next Post

इस्त्राईल दौरा करून आलेल्या शेतकर्‍याचा सत्कार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
इस्त्राईल दौरा करून आलेल्या शेतकर्‍याचा सत्कार

इस्त्राईल दौरा करून आलेल्या शेतकर्‍याचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक