नातवंडांसोबत होळी साजरी
सोलापूर..
होळी निमित्त आमदार विजय देशमुख यांनी आपल्या निवासस्थानी कुटुंबीय व नातवंडांसमवेत पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली.
यावेळी होळीचे पूजन करून सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो यासाठी प्रार्थना करण्यात आली. कुटुंबीय व नातवंडांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात होळी साजरी करण्यात आली.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*










