Saturday, June 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

कोरवली शाळेचा ११७ वा वाढदिवस साजरा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 11, 2026
in सोलापूर
0
कोरवली शाळेचा ११७ वा वाढदिवस साजरा
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
कोरवली शाळेचा   स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
सोलापूर,…. 
 कोरवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना ९ मार्च १९०९ रोजी झाली होती. त्याचे औचित्य साधून शाळेचा वाढदिवस व वार्षिक स्नेहसंमेलन शाळेने आयोजित केले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुज्ञानी पाटील होत्या व  कामती पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे यांचे हस्ते उदघाटन झाले. प्रारंभी जिल्हा परिषद सदस्या विमल खताळ यांचे चिरंजिव अक्षय खताळ व पंचायत समिती सदस्या  कोमल आवताडे यांचे पती अंकुश आवताडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले .
शाळेचा ११७ वा वाढदिवस सरपंच सुज्ञानी पाटील व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  मल्लिनाथ म्हमाणे व सर्व मान्यवर यांचे हस्ते केक कापून करण्यात आला.यावेळी एपीआय जकीकोरे व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बालचमुचा नृत्य अविष्कार व कला सादर करण्यात आले .
यावेळी  विस्तार अधिकारी अतुलकुमार माने, केंद्र प्रमुख बी. डी. राठोड ,ग्रामपंचायत उपसरपंच व सर्व सदस्य , तंटामुक्ती समिती अध्यक्ष, सोसायटी चेअरमन, पोलीस पाटील,आजी माजी पदाधिकारी ,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सीता पाटील, सुहास पाटील, संतोष माळगोंडे, अभिजित ननवरे, जगदेवी यादव यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

शुक्रवारी मिळणार पीएम सन्मान निधीचा २२ वा हप्ता

Next Post

दक्षिणमध्ये “हम साथ साथ है!”

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
दक्षिणमध्ये “हम साथ साथ है!”

दक्षिणमध्ये "हम साथ साथ है!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

108786

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697