Saturday, June 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

आमच्यामध्ये गटबाजी नाही

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 12, 2026
in सोलापूर
0
आमच्यामध्ये गटबाजी नाही
0
SHARES
170
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिणमध्ये सावकार व भैया मनसोक्त नाचले

सोलापूर.. दक्षिण पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकदरम्यान आमदार सुभाष देशमुख व आमदार सचिन कल्याणशेट्टी एकत्र येऊन सभापती व उपसभापती निवड बिनविरोध केली. यावेळी दोन्ही गटाचे नेते व कार्यकर्त्यांनी हलगीच्या तालावर मनसौक्त डान्स केला. जिल्हा परिषद सदस्य रामप्पा चिवडशेट्टी सावकार व सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनिष भैया देशमुख यांनी डान्स कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून डान्स केला.

 

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

https://navprabhatnews.com/wp-content/uploads/2026/03/VID-20260312-WA0029.mp4
Previous Post

दक्षिणमध्ये “हम साथ साथ है!”

Next Post

“सिनीयर मेंबर” संदिप टेळे दक्षिणचे सभापती

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
“सिनीयर मेंबर” संदिप टेळे दक्षिणचे सभापती

"सिनीयर मेंबर" संदिप टेळे दक्षिणचे सभापती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक