Friday, June 19, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सिईओ व शिक्षण अधिकारी दुर्लक्षामुळे “या” संघटनेचे अध्यक्ष अर्धनग्न

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 25, 2026
in सोलापूर
0
सिईओ व शिक्षण अधिकारी दुर्लक्षामुळे “या” संघटनेचे अध्यक्ष अर्धनग्न
0
SHARES
195
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महिन्यानंतरही  सिईओ व शिक्षणाधिकारी 
 यांच्याकडून कारवाई नाही

सोलापूर…
अक्कलकोट गटशिक्षण अधिकार्‍याविरोधात तक्रार करूनही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व शिक्षण अधिकारी कादर शेख यांच्याकडून टाळाटाळ होत आहे. त्याविरोधात एक महिन्यांपासून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करणारे मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांनी सिईओ व शिक्षणाधिकारी विरोधात अर्धनग्न आंदोलन सुरू केला आहे. प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने शिक्षकांना रस्त्यावर अर्धनग्न आंदोलन करण्याची वेळ आल्याने आल्याने जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अक्कलकोटचे गटशिक्षण अधिकारी प्रशांत अरबाळे यांनी विभागीय आयुक्तांचे अधिकार वापरून शिक्षकांची बदली केली आहे. त्याविरोधात तक्रार केल्यावर अनेक शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर यांच्याकडे चौकशी अहवाल येऊनही गटशिक्षण अधिकारी अरबाळे यांच्यावर कारवाई होत नसल्याने  महांतेश्वर कट्टीमनी यांनी बुधवार २५ मार्चपासून सिईओ व शिक्षण अधिकारीविरोधात अर्धनग्न आंदोलन सुरू केला आहे. एक महिन्यापासून सुरू असलेल्या उपोषणाची प्रशासनाकडून दखल न घेतल्याने  कट्टीमनी यांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केला असून ३० मार्चनंतर पूर्ण नग्न आंदोलन करणार असल्याचे कट्टीमनी यांनी सांगितले.
….
झेडपीचे सीईओ जंगम यांच्या पारदर्शक कारभाराचा सर्वत्र वाहवा होत आहे. मात्र सीईओ मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष कट्टीमनी यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या पारदर्शक कारभारावर सवाल उपस्थित करण्यात येत आहे. म्हणून झेडपीचे अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी कारवाई करून कट्टीमनी यांना न्याय देण्याची गरज आहे.
…

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

पदाधिकारी बनले ‘विशेष कार्यकारी अधिकारी’

Next Post

सोलापूरच्या सुपुत्राला अटल राष्र्टसेवा पुरस्कार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सोलापूरच्या सुपुत्राला अटल राष्र्टसेवा पुरस्कार

सोलापूरच्या सुपुत्राला अटल राष्र्टसेवा पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक