Friday, June 19, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

पदाधिकारी बनले ‘विशेष कार्यकारी अधिकारी’

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 25, 2026
in सोलापूर
0
पदाधिकारी बनले ‘विशेष कार्यकारी अधिकारी’
0
SHARES
215
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 भाजपाच्या दक्षिणमधील कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारीचा दर्जा

सोलापूर…
दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण मतदारसंघातील भाजपाच्या ६० कार्यकर्त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करून कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेल्या कार्यकर्त्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये आमदार सुभाष देशमुख यांच्या ६० कार्यकर्त्यांची वर्णी लागल्याचे दिसून येते.
दक्षिणमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून संधी देऊन आमदार देशमुख यांनी त्यांचा दर्जा वाढविला आहे.

मंद्रूप, भंडारकवठे यासह मोठ्या गावातील सहा ते सात कार्यकर्त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

यामुळे या कार्यकर्त्यांना अनेक ठिकाणी सही व शिक्का करण्याची संधी मिळणार आहे. आमदार सुभाष देशमुख व श्री सिध्देश्वर बाजार समितीचे संचालक मनिष देशमुख यांनी कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करून दिल्याने कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी शासनाचा पुढाकार

Next Post

सिईओ व शिक्षण अधिकारी दुर्लक्षामुळे “या” संघटनेचे अध्यक्ष अर्धनग्न

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सिईओ व शिक्षण अधिकारी दुर्लक्षामुळे “या” संघटनेचे अध्यक्ष अर्धनग्न

सिईओ व शिक्षण अधिकारी दुर्लक्षामुळे "या" संघटनेचे अध्यक्ष अर्धनग्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक