Saturday, June 13, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

तांड्याच्या विकासासाठी कटिबध्द … खा. शिंदे

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 14, 2026
in सोलापूर
0
तांड्याच्या विकासासाठी कटिबध्द … खा. शिंदे
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गणेश नगर तांडा, कोंडी येथे 

सोलापूर..
कै.घनश्याम (आण्णा ) भोसले प्रतिष्ठान तर्फे होळी निमित्त लोकप्रिय खा. प्रणिती ताई शिंदे यांच्या हस्ते ‘पोस’ म्हणून बंजारा साडीचे वाटप

दि. 8 एप्रिल 2026 रोजी कै. घनश्याम (आण्णा )भोसले प्रतिष्ठान कोंडी यांच्या तर्फे होळी सणानिमित्त दरवर्षी देण्यात येणारा पोस यावर्षी पासून पैसे किंवा धान्य न देता तांड्यावरील सर्व नागरिकांना उपयोगी व आवश्यक असणाऱ्या वस्तू किंवा सेवा देण्याचा संकल्प करण्यात आला.
याचाच भाग म्हणून यावर्षी 51 बंजारा साडीचे वाटप लोकप्रिय खा. प्रणिती ताई शिंदे, सो. म. पा. नूतन नगरसेवक सौ. अश्विनी ताई चव्हाण आणि नूतन युवा पंचायत समिती सदस्य श्री.धनाजी (बापू )भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व मान्यवरांनी प्रतिष्ठान च्या कामाचे कौतुक केले. तसेच खा. प्रणिती ताई शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना तांड्याच्या विकास कामांसाठी सदैव कटीबद्ध असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ज्योतीराम मोरे सर यांनी केले.

यावेळी प्रतिष्ठान चे श्री. राजेंद्र गणेश भोसले व विनायक संजय भोसले, पांडुरंग राठोड,तुकाराम राठोड, रमेश कारभारी,दत्तात्रय जाधव, विठ्ठल जाधव,रामराव जाधव, शंकर राठोड, सुरेश राठोड, शिवाजी आडे,बाबुराव खलिपे, विनायक चव्हाण,राजू राठोड, विनोद राठोड, सुखदेव राठोड व तांड्यातील महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झेडपीत विविध कार्यक्रम

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सोलापूर जिल्हा परिषदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया

लोकअदालतीच्या नावाखाली होणार्‍या फसवणुकीपासून सावध राहावे

June 13, 2026
रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

June 13, 2026
अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

June 13, 2026
गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

June 13, 2026
काॅलेजला दांडी मारणार्‍या काॅलेजकुमारांना दणका

काॅलेजला दांडी मारणार्‍या काॅलेजकुमारांना दणका

June 13, 2026
१६ वा वित्त आयोगात स्वच्छतेसाठी ५० टक्के निधीची तरतूद

१६ वा वित्त आयोगात स्वच्छतेसाठी ५० टक्के निधीची तरतूद

June 12, 2026
 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

June 12, 2026
मंद्रूप ग्रामपंचायतीकडून सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

मंद्रूप ग्रामपंचायतीकडून सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

June 11, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक