Thursday, June 25, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा

काॅंग्रेसच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 5, 2026
in सोलापूर
0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मंद्रुप जिल्हा परिषद गटातील कांग्रेस उमेदवारांना पाठिंबा -जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे

मंद्रूप ..

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका आता शेवटच्या दिवसांवर येवून ठेपली आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकासांठी कांग्रेस पक्षाकडून मंद्रुप जिल्हा परिषद गटासाठी  महमद शेख यांच्या पत्नी सनाकौसर शेख पंचायत समिती गण अनंत म्हेत्रे व शांताबाई व्हनमाने यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी पाठिंबा दिला आहे. महमद शेख यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुध दर वाढीसाठी व सामान्य जनतेसाठी नेहमी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. म्हणून शेतकर्‍यांसाठी लढणार्‍या शेतकऱ्याच्या मुलाला संधी द्या असे आवाहन जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे यांनी केले आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी इक्बाल मुजावर , युवक जिल्हाध्यक्ष पटेल  उपस्थित होते.

Previous Post

भाजपा उमेदवारांनी शब्द पाळला

Next Post

दोन दिवस शाळांना सुट्टी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
दोन दिवस शाळांना सुट्टी

दोन दिवस शाळांना सुट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

‘त्या’ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

June 25, 2026
आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

June 24, 2026
सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक