Thursday, June 25, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दोन दिवस शाळांना सुट्टी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 5, 2026
in सोलापूर
0
दोन दिवस शाळांना सुट्टी
0
SHARES
149
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शाळांना 6 व 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर

सोलापूर,…- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीचे मतदान शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार आहे.

मतदान कर्तव्याकरिता अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून, नियुक्त मतदान पथकांना शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून तालुकास्तरावरून साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर हे पथक सकाळी 11.30 वाजता नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यास सुरुवात करणार आहे.

मतदान प्रक्रिया पार पडणाऱ्या शाळांना शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच उद्योग उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या परिपत्रकानुसार शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणूक होणाऱ्या क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ज्या शाळांतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची निवडणुकीच्या कामाकरिता नियुक्ती केलेली नाही, त्या शाळांना शुक्रवार, दि. 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते 11.30 या वेळेत शाळा भरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सदर आदेशाचे तात्काळ पालन करण्यात यावे, असे प्रभारी जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

Previous Post

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा

Next Post

दक्षिणच्या निवडणूकीत “अदृश्य” शक्ती जोमात

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
भाजपा उमेदवारांमध्ये ‘ सस्पेन्स ‘

दक्षिणच्या निवडणूकीत "अदृश्य" शक्ती जोमात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

‘त्या’ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

June 25, 2026
आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

June 24, 2026
सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक