Sunday, March 22, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

टाकळी येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 18, 2026
in सोलापूर
0
टाकळी येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
0
SHARES
87
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टाकळी येथील श्री पंचाक्षरी प्रशाला कन्नड माध्यमच्या दहावी विद्यार्थ्यांना निरोप

दक्षिण सोलापूर,..

दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी ब्रिज येथील श्री पंचाक्षरी प्रशाला कन्नड माध्यमच्या दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर मुख्याध्यापक बसवराज म्हेत्री अध्यक्षस्थानी होते. यावेळी शालेय व्यस्थापन समिती अध्यक्ष जट्यप्प्पा कुंभार व उपाध्यक्षा महानंदा यमदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
   प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.  यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत दहावी वर्षातील अनुभव व्यक्त केले. तर प्रमुख पाहुणे श्री पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचे मंत्र सांगून आयुष्यात आई, वडील व गुरूजनांचे आदर करण्यास सांगितले. तसेच यश प्राप्त करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला सिद्धाराम पुजारी, गिरमला गुड्डेवाडी,  गिताबाई धुळखेड, पल्लवी  भैरगोंड व अंकुश व्हनमाने , भिमगोंडा बिराजदार, म्हांतया स्वामी, गणपती कुंभार , गजानन बिराजदार शिक्षकांसह विद्यार्थी व पालक  उपस्थित होते.
__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*
Previous Post

मराठा सेवा संघाच्या शिवजयंतीचे आमदारांकडून कौतुक

Next Post

आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची भरारी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची भरारी

आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची भरारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“या” गावात नववर्षाच्या स्वागताला ‘गुळ’ वाटण्याची प्रथा

“या” गावात नववर्षाच्या स्वागताला ‘गुळ’ वाटण्याची प्रथा

March 19, 2026
‘अध्यात्मिक इंटेलिजन्स’साठी मंद्रूपचे चिमुकले हरिपाठ, कीर्तनात

‘अध्यात्मिक इंटेलिजन्स’साठी मंद्रूपचे चिमुकले हरिपाठ, कीर्तनात

March 19, 2026
सांगलीमध्ये ‘मिशन लोटसला’ धक्का , मविआकडून महायुतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’

सांगलीमध्ये ‘मिशन लोटसला’ धक्का , मविआकडून महायुतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’

March 19, 2026
तात्या विंचू आणि गोरिला मंद्रूपमध्ये !

तात्या विंचू आणि गोरिला मंद्रूपमध्ये !

March 19, 2026
कारवाई होईपर्यंत उपोषणावर ठाम, २५ दिवसानंतरही प्रशासनाचे  आंदोलनाकडे दुर्लक्ष

अक्कलकोट गटशिक्षण अधिकारीवर कारवाई होईपर्यंत उपोषणावर सुरूच राहणार

March 18, 2026
९६ तासात गॅस सिलेंडर घरपोच मिळणार … जिल्हाधिकारी

९६ तासात गॅस सिलेंडर घरपोच मिळणार … जिल्हाधिकारी

March 18, 2026
दिपक वैद्य झेडपी अध्यक्ष तर  इंद्रजित पवार उपाध्यक्ष

दिपक वैद्य झेडपी अध्यक्ष तर इंद्रजित पवार उपाध्यक्ष

March 18, 2026
अक्कलकोटमध्ये गारांचा पाऊस

अक्कलकोटमध्ये गारांचा पाऊस

March 17, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक