Monday, June 22, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

संत गाडगे महाराजांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 23, 2026
in सोलापूर
0
संत गाडगे महाराजांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भंडारकवठे येथे संत गाडगेबाबांना अभिवादन !

भंडारकवठे… राष्र्टसंत गाडगेबाबा यांनी समाज सुधारणासाठी मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन केले.त्यांनी आयुष्यभर स्वच्छता, शिक्षण, माणुसकी आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य केले. हातात खराटा (झाडू) घेऊन गावोगावी फिरत त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला आणि ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ मानली. त्यांनी गरिबांसाठी, दलितांसाठी शाळा, धर्मशाळा आणि रुग्णालये उभारली. माणुसकीचा धर्म रुजवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. स्वच्छता व जनजागृती क्षेत्रातील गाडगे महाराजांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन भंडारकवठेचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांनी केले. ग्रामचायत कार्यालय भंडारकवठे येथे राष्ट्रसंत गाडगेमहाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच बबलेश्वर बोलत होते. भंडारकवठे ग्रामपंचायत कार्यालयात परीट समाज व्यवसायिक प्रशांत परीट यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या

प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी सरपंच भीमाशंकर कल्लाप्पा बबलेश्वर,ग्रामपंचायत अधिकारी श्री.ज्ञानेश्वर कोळी,ग्रामपंचायत सदस्य सोमनिंग कमळे,गोटू बबलेश्वर,रायप्पा कदम, ग्रामपंचायत लिपिक श्री.अनिल घंटे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. धरेप्पा तेली,संतोष बिराजदार यांनीही राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून अभिवादन केले.

 

 

__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

 

Previous Post

इस्त्राईल दौरा करून आलेल्या शेतकर्‍याचा सत्कार

Next Post

इंगळगीत जावईकडून सासर्‍याचा खून

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
इंगळगीत जावईकडून सासर्‍याचा खून

इंगळगीत जावईकडून सासर्‍याचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक