Monday, June 22, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

इंगळगीत जावईकडून सासर्‍याचा खून

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 24, 2026
in सोलापूर
0
इंगळगीत जावईकडून सासर्‍याचा खून
0
SHARES
52
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जावयाकडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

सोलापूर…

दक्षिण सोलापूर तालुक्यातील  इंगळगी येथे  शेतात जावयाने सासऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. धारदार चाकूने वार करत त्यांची हत्या केली. त्यानंतर जावईने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोलापुरातील रुग्णालयात जावयावर उपचार सुरू आहेत.  सिकंदर मुलका शेख वय ५५ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  सादिक सैफन दफेदार वय ३५ असे आरोपी जावयाचे नाव आहे. याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

   मयत सिकंदर शेख यांचा मुलगा आणि मुलगी पोलीस खात्यात कार्यरत आहेत. सासरा व जावई यांच्यामध्ये ऊसाच्या शेतात वाद झाला.वाद विकोपाला गेल्यानंतर जावयाने चाकूने सासर्‍यावर सपासप वार केला. या घटनेत सासर्‍याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने स्वतःवरही वार करून घेतल्याची घटना घडली आहे. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस तपास करीत आहेत.
__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*
Previous Post

संत गाडगे महाराजांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक

Next Post

भावी सभापतीनो , तयार रहा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
भावी सभापतीनो , तयार रहा

भावी सभापतीनो , तयार रहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक