Monday, June 22, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

भावी सभापतीनो , तयार रहा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 25, 2026
in सोलापूर
0
भावी सभापतीनो , तयार रहा
0
SHARES
663
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ब्रेकिंग :

२० मार्चपूर्वी सोलापूर झेडपी–पंचायत समित्यांच्या पहिल्या बैठका अनिवार्य

सोलापूर…
सोलापूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या पहिल्या बैठका २० मार्च २०२६ पूर्वी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर आता अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापती-उपसभापती यांची निवड करण्यासाठी या बैठका घेण्यात येणार आहेत.  निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरू होतो. त्यामुळे बैठक वेळेत घेणे आवश्यक आहे.
सोलापूरमध्ये राजकीय हालचालींना वेग
या निर्णयामुळे सोलापूर जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी इच्छुक गटांनी हालचाली सुरू केल्या आहेत. पंचायत समित्यांमध्येही सभापती पदासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. पुढील काही दिवसांत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाच्या आदेशानंतर आता सर्वांचे लक्ष सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पहिल्या बैठकीकडे लागले आहे.

__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

 

Previous Post

इंगळगीत जावईकडून सासर्‍याचा खून

Next Post

लोकशाही दिनाचे आयोजन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
लोकशाही दिनाचे आयोजन

लोकशाही दिनाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक