Monday, June 22, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

लोकशाही दिनाचे आयोजन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 25, 2026
in सोलापूर
0
लोकशाही दिनाचे आयोजन
0
SHARES
84
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

2 मार्च रोजी जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन

सोलापूर :- शासन परिपत्रकानुसार जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो . जिल्हा लोकशाही दिन सोमवार दि.02 मार्च 2026 रोजी होणार असून त्या दिवशी जनतेच्या तक्रारी- गाऱ्हाणी ऐकण्याकरीता त्या त्या विभागातील विभाग प्रमुखांनी उपस्थित राहण्याचे निर्देश शासन परिपत्रकान्वये देण्यात आले आहेत.
तरी माहे मार्च 2026 चा जिल्हा लोकशाही दिन 2 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आला असून सदर दिवशी नागरीकांनी तक्रारीसह उपस्थित राहावे. तसेच संबंधित विभाग प्रमुखांनी आपले कडील मागील सहा महिन्यातील लोकशाही दिनाचे निवेदनावर केलेली कारवाईचा अहवालासह सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सात रस्ता येथे उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 

__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

भावी सभापतीनो , तयार रहा

Next Post

गटशिक्षण अधिकार्‍यांना निलंबित करा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
गटशिक्षण अधिकार्‍यांना निलंबित करा

गटशिक्षण अधिकार्‍यांना निलंबित करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक