Sunday, June 21, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

विद्यार्थ्यांसाठी खासदार प्रणितीताईंनी घेतला पुढाकार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 26, 2026
in सोलापूर
0
विद्यार्थ्यांसाठी खासदार प्रणितीताईंनी घेतला पुढाकार
0
SHARES
99
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वीजबिल सुलभ हप्त्याने भरून घ्यावे… 

सोलापूर…

सोलापूर लोकसभा मतदार संघातील सोलापूर शहर, अक्कलकोट मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील घरगुती ग्राहकांची थकीत वीज बिलासाठी कनेक्शन तोडणी सुरू आहे. सध्या दहावी व बारावी परीक्षा सुरू आहेत. वीज तोडणी मुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. या भागातील ग्रामस्थ हे मुख्यता शेतकरी वर्ग असल्याकारणाने हफ्त्याने वीज बिल भरण्यास तयार आहेत. वीज खंडित केल्याने मुलांचे भविष्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे विध्यार्थांची गैरसौय दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात यावे . याबाबत वीजग्राहकांची हप्त्याने वीजबिल भरण्याची तयारी असून त्याप्रमाणे वीजग्राहकांना सवलत देण्यात यावे.

सोलापूर लोकसभा मतदार संघातील सोलापूर शहर, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील विध्यार्थाच्या परीक्षा कालावधीमध्ये वीज खंडीत करणे थांबवून थकीत वीज बिलाचे सुलभ हप्ते भरून घेण्यात यावे. असे सुचविण्यात आले आहे.

Previous Post

पाणी व स्वच्छता कर्मचारी कृती समितीचे आंदोलनास यश

Next Post

फायनान्स चालकाकडून ठेवीदारांची फसवणूक

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
फायनान्स चालकाकडून ठेवीदारांची फसवणूक

फायनान्स चालकाकडून ठेवीदारांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक