Sunday, June 21, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

फायनान्स चालकाकडून ठेवीदारांची फसवणूक

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 26, 2026
in सोलापूर
0
फायनान्स चालकाकडून ठेवीदारांची फसवणूक
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

 सोलापूर,…
सन २०२० पासून ते सन २०२३ दरम्यान प्रकाश संजय इटकर (मयत) व संजय प्रकाश इटकर यांनी श्री. आदिशक्ती फायनान्स बरूर संस्था स्थापन करून त्यामध्ये ठेवीदार यांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखविले. त्यानंतर ठेवीदाराच्या ठेवी स्विकारण्याचे परवान्यातील अटीचा भंग करून अवैद्यरित्या मुदत ठेवीच्या रक्कमा स्वीकारून व त्यावर वार्षिक २४ टक्के असे आकर्षक व्याजदर देण्याचे अमीष दाखविले. त्यांचे फायनान्स मध्ये पिग्मी व रोख स्वरूपात वेगवेगळया रक्कमा फिर्यादी व इतर ४७ ठेवीदार यांच्याकडून घेऊन भरणा करून घेतले. भरणा केलेली एक कोटी ११ लाख १७ हजार ६३० रूपयाची रक्कम व त्यावरील व्याज फिर्यादीस परत दिले नाही . फिर्यादीला आर्थिक फसवणूक करून विश्वासघाताने, संगनमत करून रक्कमेचा अपहार केला आहे. म्हणून प्रकाश ईटकर (मयत) व संजय प्रकाश ईटकर रा. बरूर ता.द. सोलापूर यांचे विरूध्द फिर्याद दाखल करण्यात आला आहे . निर्मला गणेश चौगुले वय ५० वर्ष , राहणार बरूर तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंद्रूप पोलीसात फिर्याद दिली आहे.

Previous Post

विद्यार्थ्यांसाठी खासदार प्रणितीताईंनी घेतला पुढाकार

Next Post

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ग्रामीण शब्द शोधणारा सरकारी अधिकारी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ग्रामीण शब्द शोधणारा सरकारी अधिकारी

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ग्रामीण शब्द शोधणारा सरकारी अधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक