Sunday, June 21, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 27, 2026
in सोलापूर
0
सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
0
SHARES
398
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कोलंबियात आंतरराष्ट्रीय निरीक्षक

सोलापूर….सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची कोलंबिया येथे आंतरराष्ट्रीय निरीक्षण मोहिमेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळ 6 ते 10 मार्च दरम्यान कोलंबिया प्रजासत्ताकात अधिकृत दौऱ्यावर जाणार आहे.
या शिष्टमंडळाला कोलंबियाच्या Consejo Nacional Electoral चे प्रमुख यांच्याकडून 8 मार्च रोजी होणाऱ्या काँग्रेस निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. भारताच्या निवडणूक आयोगाच्या Global Engagement for Electoral Excellence (GEEE) या उपक्रमांतर्गत ही नियुक्ती झाली असून, महाराष्ट्र राज्याला कोलंबियाशी विशेष संवाद व अनुभवविनिमयाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिष्टमंडळातील सदस्यांमध्ये कुमार आशीर्वाद यांच्यासह मनोहर पारकर (संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी), प्रीयेश महाजन (निवडणूक नोंदणी अधिकारी, रामटेक), सागर शिर्के (बूथ लेव्हल अधिकारी, नाशिक) यांचा समावेश आहे.
या दौऱ्यात भारतीय निवडणूक व्यवस्थेचा अनुभव जागतिक स्तरावर पोहोचविणे, तसेच कोलंबियातील निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण करून सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करणे हे उद्दिष्ट आहे.

 

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

घरकुलसाठी पाच ब्रास मोफत वाळू मिळणार

Next Post

शासकीय कार्यालये व स्मशानभूमी चकाचक

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
शासकीय कार्यालये व स्मशानभूमी चकाचक

शासकीय कार्यालये व स्मशानभूमी चकाचक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

109179

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697